शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
2
गुजरातमध्ये आपला झटका! एक आमदार वाढत नाही तोच दुसरा सोडून गेला; मकवाना यांचा राजीनामा
3
MNS Morcha: मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
4
११ लाख देऊन आजीने घेतला फेसबुकवरुन भाऊ, पुढे जे घडलं ते धक्कादायक...!
5
Air India Plane Crash: ब्लॅक बॉक्सच्या तपासात यश, डेटा झाला डाउनलोड; अपघाताचे कारण कधी समोर येणार?
6
स्नॅक्स बनवणारी कंपनी देणार एकावर एक फ्री शेअर! तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे का? का घेतला निर्णय?
7
चीन जगात खळबळ उडवणार! डासांसारखा दिसणारा ड्रोन आणणार, वाचा सविस्तर
8
इराण-इस्त्रायल युद्धातून भारताने घेतला धडा; आता 'ही' क्षमता दुप्पट करण्याची तयारी
9
नोकरीच्या पहिल्याच दिवशी दिला राजीनामा, कारण ऐकून HR भडकली, सोशल मीडियावर चॅट व्हायरल केली
10
'गुगल ताण देतो, देव ताण दूर करतो!' IIT चे बॅचमेट सुंदर पिचाई आणि गौरांग दास यांच्या भेटीत काय घडलं?
11
७२ वर्षांपूर्वी असं काय घडलं की, इराण आणि अमेरिका बनले एकमेकांचे कट्टर शत्रू?
12
कर्ज घेऊन कार खरेदी करणे अधिक फायदेशीर ठरते का?
13
'इराणकडे भरपूर तेल...', ट्रम्प यांचा इराणी तेलावर डोळा; तीन दिवसात तीनवेळा केला उल्लेख
14
ती मुलगी मला पसंत नव्हती, तरी...; २३ वर्षांच्या नवरदेवाने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली अन् केलं कांड!
15
भारताच्या मित्र देशात सत्तांतराचं मोठं षडयंत्र अयशस्वी; प्रमुख आर्कबिशप यांच्यासह १४ जण अटकेत
16
"मला आणि माझ्या मुलाला इच्छामरणाचा अधिकार द्या" मुंबईकराचं फडणवीसांना पत्र, कारणही सांगितलं!
17
युद्धविराम झाला तरी...! इराणचे खामेनी बेपत्ता, इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन सुरूच
18
लाखावर दर गेल्यावर युरोप मागतोय अमेरिकेकडे सोने; रस्त्याच्या खाली आहे लाखो टन सोने...
19
"...तर आईची भाषा घरा बाहेर गेलीच समजा’’, वैभव मांगलेंची खरमरीत पोस्ट, उपस्थित केले असे प्रश्न 

बलात्कार पीडितेला बापानेच गळा दाबून मारलं; भावाने केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2022 15:32 IST

Murder Case : 11 मार्च रोजी रात्री मुलीची हत्या करण्यात आली होती.

उत्तर प्रदेशातील महाराजगंज जिल्ह्यात एका कलियुगी पित्याने लोकांच्या लज्जेच्या भीतीने बलात्काराची शिकार झालेल्या आपल्याच मुलीचा गळा दाबून खून केला. 14 मार्च रोजी कोल्हुई पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील कालव्याच्या सायफनमध्ये एका तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. 11 मार्च रोजी रात्री मुलीची हत्या करण्यात आली होती.घटनेच्या रात्री 12 वर्षीय मुलीवर बलात्कार करून तरुण फरार झाला. मुलीच्या वडिलांना हा प्रकार कळताच त्यांनी आपल्याच मुलीचा गळा दाबून खून केला. हत्येनंतर मृतदेह घरापासून काही अंतरावर असलेल्या बंधाऱ्यात फेकून दिला आणि घटनेवेळी उपस्थित असलेल्या मुलाला कोणाला काही सांगू नका, अशी सूचना केली. काही दिवसांनंतर मुलीच्या भावाने स्वतःच्या वडिलांविरुद्ध सर्व काही पोलिसांना सांगितले.भावाने उघडले खुनाचे गुपितप्रत्यक्षात संशयाची सुई नातेवाइकांवर फिरल्याने भाऊ आणि वडिलांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले. पोलिसांनी दोघांची चौकशी केली असता त्यांच्या बोलण्यात विरोधाभास दिसून आला. आतापर्यंत या हत्येची सगळी कहाणी या लोकांभोवतीच फिरत आहे, असे पोलिसांना वाटत होते. मुलीच्या भावाची कसून चौकशी केली असता त्याने सर्व गुपित उघड केले.

 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिसArrestअटकDeathमृत्यूSexual abuseलैंगिक शोषण