शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

गरोदर पत्नीची हत्या केल्यानंतर पती रात्रभर मृतदेहाजवळ झोपून राहिला अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2022 21:03 IST

Murder Of Pregnent Wife : 11 डिसेंबर 2021 रोजी उमंगचे रुणकाटा येथील रहिवासी असलेल्या प्रीतीसोबत लग्न झाले होते. घर दुमजली आहे. खालच्या भागात मुलगा आणि सून राहतात, तर साहब सिंग आणि त्यांची पत्नी वरच्या भागात राहतात.

आग्रा : आग्रा येथे अडीच महिन्यांच्या गरोदर नवविवाहित पत्नीची झोपेत असताना गळा चिरून निर्घृण हत्या केली. हे लग्न अवघ्या सहा महिन्यांपूर्वीच झाले होते. घटनेच्या वेळी तरुणाचे वडील आणि आजी घरात होते. सकाळी वडिलांनी आपल्या सुनेचा रक्ताने माखलेला मृतदेह पाहिल्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून आरोपी पतीला अटक केली.ही घटना नवीन आग्रा पोलीस स्टेशन अंतर्गत नागला हवेलीची आहे. सेवानिवृत्त शिक्षक साहबसिंग चौधरी हे आपली वृद्ध आई, पत्नी आणि मुलगा उपेंद्र उर्फ ​​उमंग यांच्यासह येथे राहतात. 11 डिसेंबर 2021 रोजी उमंगचे रुणकाटा येथील रहिवासी असलेल्या प्रीतीसोबत लग्न झाले होते. घर दुमजली आहे. खालच्या भागात मुलगा आणि सून राहतात, तर साहब सिंग आणि त्यांची पत्नी वरच्या भागात राहतात.मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री जेवण केल्यानंतर साहेब सिंग वरच्या मजल्यावरील खोलीत झोपायला गेले. उपेंद्र आणि प्रीती खाली त्यांच्या खोलीत झोपले होते. आजी दयावती बाहेर खोलीत झोपल्या होत्या. रविवारी पहाटे 5.30 वाजता साहेब सिंग त्यांच्या खोलीतून खाली पोहोचले. रात्री उपेंद्रच्या खोलीतून भांडणाचा आवाज येत असल्याचे आजी दयावतीने सांगितले. दरवाजा आतून बंद होता. खिडकीतून डोकावून पाहिलं तर आतून दिसणारं दृश्‍य विदारक होतं. प्रीती रक्तबंबाळ अवस्थेत जमिनीवर पडली होती. उपेंद्र फक्त खोलीत होता. साहेब सिंग यांनी पोलिसांना माहिती दिली. यानंतर एसपी सिटी विकास कुमार पोलिसांच्या ताफ्यासह पोहोचले. एसपी सिटी यांनी सांगितले की, महिलेच्या शरीरावर अनेक ठिकाणी जखमा आहेत. चाकूने वार करून खून केल्याचा संशय आहे.पती उमंग शनिवारी रात्री दारूच्या नशेत घरी आल्याचे तपासात समोर आले आहे. तो त्याच्या मैत्रिणींशी बोलू लागला. पत्नीने विरोध केला. दोघांमध्ये वाद झाला, त्यानंतर नशेत असलेल्या उमंगने चाकूने गळा चिरून पत्नीची हत्या केली. मग त्याला काहीच समजले नाही. रात्रभर तो मृतदेहाजवळ बसून होता. प्रीती अडीच महिन्यांची गरोदर होती. उपेंद्रच्या अफेअरमुळे पती-पत्नीमध्ये बरेच दिवस भांडण सुरू होते.खुनाची कबुली दिलीपोलीस चौकशीत आरोपीने पत्नीची हत्या केल्याची कबुली दिली आहे. त्याने सांगितले की, त्याच्या दोन मैत्रिणी आहेत. प्रेमसंबंधामुळे त्याचे पत्नीशी भांडण होत असे. गर्लफ्रेंडच्या अफेअरमध्ये त्याने दारूच्या नशेत पत्नीची हत्या केली आहे. रात्री तो दारूच्या नशेत मृतदेहाशेजारी झोपला. गुन्ह्यात वापरलेले हत्यारही पोलिसांनी जप्त केले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसUttar Pradeshउत्तर प्रदेशDeathमृत्यूpregnant womanगर्भवती महिला