शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
2
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
3
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
4
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
5
'अडीज कोटीत ईव्हीएम हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
6
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
7
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात ५ वाजेपर्यंत सरासरी ५३.४० टक्के मतदान
8
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
9
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
10
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
11
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
12
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
13
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
14
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
15
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
16
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
17
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
18
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
19
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
20
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...

महिलेच्या तक्रारीनंतर गृहराज्यमंत्री दीपक केसरकरांचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2018 8:42 PM

मी नेहमी महिलाचा आदर करतो.मात्र दोन दिवसापूर्वी एक तक्रारदार महिला व तिचा पती मला मुंबईत भेटले होते. त्यावेळी तेथे चाळीस ते पन्नास माणसं उपस्थित होती

सावंतवाडी - मी नेहमी महिलाचा आदर करतो.मात्र दोन दिवसापूर्वी एक तक्रारदार महिला व तिचा पती मला मुंबईत भेटले होते. त्यावेळी तेथे चाळीस ते पन्नास माणसं उपस्थित होती.  महिलेच्या पतीने पोलिसाबाबत चुकीचे शब्द वापरले होते. त्यावेळी मी तिच्या पतीला मोठ्याने बोलू नका  तुमच्यासाठी पोलीस अधीक्षकांना संबंधित प्रकरणाची माहिती  घेण्यासाठी बोलवले होते. मग त्याच्याविषयी चुकीचे बोलणे योग्य नाही. म्हणून मी त्याच्या पतीला बोललो होतो. मात्र, त्याच्या पत्नीविषयी अनुउद्गार काढले नाही असा खुलासा राज्याचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी केला आहे. ते सावंतवाडी येथे बोलत होते. काल मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात एका महिलेने तिला अपशब्द वापरल्याने दीपक केसरकर यांच्याविरोधात तक्रार अर्ज दिल्यानंतर गृहराज्यमंत्री केसरकर यांनी वरील स्पष्टीकरण दिले आहे.   

लायकी काढणाऱ्या दीपक केसरकरांविरोधात पीडित महिलेने केली पोलिसांत तक्रार 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeepak Kesarkarदीपक केसरकर