शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आदर्श क्रेडिट सोसायटीवर कारवाई; ईडीने १४८९ कोटींच्या संपत्तीवर आणली टाच   

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2019 19:49 IST

आदर्श क्रेडिट को - ऑपरेटिव्ह सोसाइटी लिमिटेड (ACCSL) प्रकरणी मोठी कारवाई

ठळक मुद्देमनी लॉन्ड्रिंग कायद्यानुसार आदर्श क्रेडिट को - ऑपरेटिव्ह सोसाइटी लिमिटेडची एकूण1489 कोटी रुपयांची संपत्ती जप्त गुंतवणूकदारांचे पैसे चुकीच्या पद्धतीने वापरले असल्याचे उघड झाले आहे. 

मुंबई - अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) आदर्श क्रेडिट को - ऑपरेटिव्ह सोसाइटी लिमिटेड (ACCSL) प्रकरणी मोठी कारवाई केली आहे. ईडीने मनी लॉन्ड्रिंग कायद्यानुसार आदर्श क्रेडिट को - ऑपरेटिव्ह सोसाइटी लिमिटेडची एकूण1489 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. 

ईडीने जप्त केलेल्या संपत्तीमध्ये आदर्श ग्रुपची 1464.76 कोटी रुपयांची जमीन आणि भवन यांचा समावेश आहे. त्याशिवाय, वेगवेगळी बँकांमध्ये २४. ४४ कोटी रुपये जमा होते ते देखील हस्तगत करण्यात आले आहेत. राजस्थान, हरियाणा, नवी दिल्ली, गुजरात, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशातील संपत्तीवर ईडीने टाच आणली आहे. पीएमएलएअंतर्गत केलेल्या चौकशीत मुकेश मोदीने आपले नातेवाईक वीरेंद्र मोदी, राहुल मोदी आणि अन्य सहकाऱ्यांच्या मिलीभगत करून एसीसीएसएलने इंटर लिंक बोगस व्यवहार करत गुंतवणूकदारांचे पैसे चुकीच्या पद्धतीने वापरले असल्याचे उघड झाले आहे. 

टॅग्स :Enforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयraidधाडMaharashtraमहाराष्ट्रRajasthanराजस्थानGujaratगुजरात