शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

विधवा महिलेवर फेकले अ‍ॅसिड; मैत्री, लग्नसाठी टाकत होता दबाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2022 20:08 IST

Acid Attack : बिधनू पोलीस स्टेशन परिसरात राहणारी ३५ वर्षीय महिला एका धाग्याच्या कारखान्यात काम करते. जानेवारी 2021 मध्ये महिलेच्या पतीचा रस्ता अपघातात मृत्यू झाला होता

कानपूर : कानपूर आयुक्तालय आणि पोलीस रोडरोमिओंविरोधात मोहीम राबवत आहेत. शाळा, महाविद्यालये, कोचिंग सेंटर, रुग्णालये यासह सार्वजनिक ठिकाणी अँटी रोमियो पथक सक्रिय आहे. असे असतानाही एका रोडरोमिओने महिलेवर अ‍ॅसिड हल्ला केला. महिलेवर  अ‍ॅसिड फेकून शोहदे फरार झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी महिलेला बिधनू सीएचसी येथे नेले. जिथे डॉक्टरांनी प्राथमिक उपचारानंतर पीडितेला हलत रुग्णालयात रेफर केले.

बिधनू पोलीस स्टेशन परिसरात राहणारी ३५ वर्षीय महिला एका धाग्याच्या कारखान्यात काम करते. जानेवारी 2021 मध्ये महिलेच्या पतीचा रस्ता अपघातात मृत्यू झाला होता. ही महिला आपल्या निरागस बाळासह तुळशीयापूर येथे राहते. बुधवारी महिला कारखान्यात जात होती. यादरम्यान  हल्ला करणाऱ्या तरुणाने महिलेवर अ‍ॅसिड फेकले. कल्याणपूर येथे राहणारा अजय अनेक दिवसांपासून महिलेला त्रास देत होता. महिलेचा रस्ता अडवून तो तिच्यावर मैत्री आणि लग्नासाठी दबाव टाकत होता. महिलेने विरोध केला असता शोहदेने अ‍ॅसिड हल्ला केला.

क्राइम : संजय दत्तला AK-56 देणारा समीर हिंगोरा अन् माहीम दर्ग्याचे ट्रस्टी रडारवर

बदनामीच्या भीतीने तक्रार केली नाहीपीडित तरुणीने सांगितले की, तो तरुण माझ्या मागे येत असे. अनेकवेळा पाठलाग करून घर त्याने गाठले होते. वाटेत थांबून तो माझ्यावर मैत्रीसाठी दबाव टाकत असे. जेव्हा मी त्याला विरोध करू लागली तेव्हा तो मला फोनवर शिवीगाळ करायचा. माझ्या पालकांनीही त्याला विरोध केला. मात्र बदनामीच्या भीतीने महिलेने पोलिसांत तक्रार केली नाही.बिधनू  पोलीस स्टेशनचे अधिकारी अमित मिश्रा यांनी सांगितले की, महिलेचा आरोप आहे की, एक तरुण तिला रोज वाटेत त्रास देत असे. आरोपीच्या शोधात पोलीस छापे टाकत आहेत. तक्रारीच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसUttar Pradeshउत्तर प्रदेशWomenमहिला