शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
4
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
5
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
6
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
7
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
8
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
9
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
10
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
11
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
12
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
13
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
14
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
15
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
16
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
17
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
18
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
19
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
20
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!

अ‍ॅसिडने जळालेले होते चेहरे, प्रेमीयुगुलाचे झाडाला लटकलेले आढळले कुजलेले मृतदेह 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2020 12:47 IST

त्यांचे दोन्ही चेहरे अ‍ॅसिडने जळाले आहेत. दोघांचे मृतदेह मिळताच युवकाचे कुटुंबीय घटनास्थळी दाखल झाले, पण मुलीचे कुटुंब पोहोचले नाही.

ठळक मुद्दे एएसपी संभल आलोक जयस्वाल यांनी सांगितले की, प्रेमीयुगुल असलेल्या बंटी आणि सुखिया यांचे मृतदेह सुमारे तीन ते चार दिवसांपूर्वीच हत्या करून टाकले आहेत. ही आत्महत्या आणि हत्या आहे का याबाबत आता सांगता येत नाही. या दोघांकडून कोणतीही तक्रार करण्यात आली नाही. त्याचा तपास सुरू आहे.

उत्तर प्रदेशातील चंदौसी जिल्ह्यात भीषण हत्येची एक वेदनादायक घटना उघडकीस आली आहे. सात दिवसांपूर्वी बेपत्ता प्रेमीयुगुलाचे मृतदेह बुधवारी जंगलात गुलाबाच्या झाडावर लटकलेले आढळले. पोलीस देखील या भयानक हत्याकांडाने हादरून गेले. दोघांचे देखील चेहरे अ‍ॅसिडने भाजले होते. शेतात काम करणाऱ्या मजुरांनी मृतदेह पाहून पोलिसांना माहिती दिली.या मृत युवकाचे २८ जून रोजी लग्न होणार होते. पोलिसांनी महिलेचे वडील, काका, मेव्हणी आणि आई यांना ताब्यात घेतले आहे, मात्र, याबाबत चौकशी केली जात नाही आहे. इतर नातेवाईक घराला कुलूप लावून फरार झाले आहेत. धनारी पोलिस स्टेशन परिसरातील गढा गाव येथील रहिवासी असलेल्या बंटी (वय 20) यांचे शेजारील रहिवासी सुखिया (वय 18 ) या तरुणीशी प्रेमसंबंध होते. कुटुंबीयांनी बंटीचे लग्न निश्चित केले होते आणि २८ जून रोजी लग्न करणार होते. लग्नाआधी २५ जूनला बंटी आणि सुखिया घराबाहेर पडले आणि बेपत्ता झाले होते .बुधवारी सायंकाळी खेड्यातील रहिवासी असलेले चंद्रपाल सिंग यांच्या शेतात मजूर मेंथाचे पीक काढत होते. दुर्गंध येताच मनवीर आणि प्रेमपाल हे मजूर शेतात आत गेले आणि त्यांनी बंटी आणि सुखियाचा मृतदेह झाडावर लटकलेलय अवस्थेत पहिले. त्यांनी या घटनेची माहिती शेताचे मालक चंद्रपाल सिंग यांना दिली. त्यांनी घटनेची माहिती गावप्रमुख महेंद्रसिंग यांना दिली. ग्रामप्रमुखांची माहिती मिळताच सीओ व प्रभारी निरीक्षक पोहचले आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे दोन्ही चेहरे अ‍ॅसिडने जळाले आहेत. दोघांचे मृतदेह मिळताच युवकाचे कुटुंबीय घटनास्थळी दाखल झाले, पण मुलीचे कुटुंब पोहोचले नाही.एएसपी संभल आलोक जयस्वाल यांनी सांगितले की, प्रेमीयुगुल असलेल्या बंटी आणि सुखिया यांचे मृतदेह सुमारे तीन ते चार दिवसांपूर्वीच हत्या करून टाकले आहेत. दोघांच्याही शरीरात किडे निर्माण झाले आहेत. यावेळी, अनेकवेळा  रिमझिम पाऊस देखील पडला. त्यामुळे मृत शरीर उन्हाळ्यापासून आणि पावसाच्यादरम्यान, झुडुपात असलयाने सुजलेले आहेत. मृतदेहांवर इजा झालेल्या खूण दिसून येत नाहीत. ही आत्महत्या आणि हत्या आहे का याबाबत आता सांगता येत नाही. या दोघांकडून कोणतीही तक्रार करण्यात आली नाही. त्याचा तपास सुरू आहे. पोस्टमार्टम रिपोर्टनंतरच काही निष्कर्ष काढता येईल.

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

आधी गळा आवळला, मग पाण्याने भरलेल्या बादलीत बुडवलं डोक, चिमुकल्याच्या हत्येने मुंबईत खळबळ

 

नियमांचे उल्लंघन: २०२ दुचाकींसह २४५ वाहने वाहतूक शाखेने केली जप्त

 

पत्नीच्या हत्येप्रकरणी जामिनावर; आमदार अमनमणि त्रिपाठींनी केले दुसरे लग्न

 

लज्जास्पद! पोलीस अधिकाऱ्याने महिलेसमोर केले हस्तमैथुन, घटनेचा व्हिडीओ व्हायरल 

 

Sushant Singh Rajput Suicide : तपासाला वेग, आत्महत्येवेळी घरात सिद्धार्थ देखील होता उपस्थित 

टॅग्स :MurderखूनSuicideआत्महत्याPoliceपोलिसUttar Pradeshउत्तर प्रदेश