शहरं
Join us  
Trending Stories
1
'युद्धविरामासाठी भारताला विनंती केली', ऑपरेशन सिंदुरबाबत पाकिस्तानच्या उप-पंतप्रधानांची कबुली
2
वाहनधारकांसाठी खुशखबर! ‘एचएसआरपी’ नंबरप्लेटसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ
3
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-राजदवर खोचक टीका
4
हल्ल्यात २ एअरबेस उद्धवस्त, पाकची कबुली; युद्धविरामसाठी भारताला कुणी केला होता फोन?
5
Mumbai Local Fight : मुंबई लोकलमध्ये चढताना धक्का लागला अन् तरुणीचा पारा चढला; महिलेला रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं
6
ENG vs IND, 1st Test: गिलनं IPL जोडीदार साई सुदर्शनला दिली पदार्पणाची संधी; करुण नायरसह शार्दुल ठाकूरवरही भरवसा
7
पुण्यावरून कोकणात जाताय, थांबा! वरंध घाट मार्ग तीन महिने राहणार बंद; आता कोणत्या मार्गाने प्रवास कराल?
8
Video - धक्कादायक वास्तव! छतावरुन टपकतंय पाणी, वर्गात छत्री घेऊन शिकताहेत ६८ मुलं
9
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
10
पैसे कुठे खर्च होतात कळत नाही? 'या' ५ ॲप्समुळे खर्च ट्रॅक करणे होईल सोपे, आता तुम्हीही व्हा बजेट एक्सपर्ट!
11
सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; ३ दिवसांत ४ हजारांनी घसरली चांदीची किंमत; पाहा लेटेस्ट रेट
12
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
13
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
14
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
15
पोरी हुश्शार! एकत्र बालपण अन् आता एकत्र झाल्या IAS; शिक्षकाच्या लेकींनी रचला इतिहास
16
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
17
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
18
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
19
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
20
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”

Accident Video: घात की अपघात... समाजवादी पक्षाच्या जिल्हाध्यक्षांच्या कारला अर्धा किलोमीटर रेटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2022 10:56 IST

Video ट्रकने कारला धडक दिल्यानंतरही ट्रक बंद करण्यात न आल्याने लोकांनी आश्चर्य व्यक्त केलं.

लखनौ -  उत्तर प्रदेशच्या मैनपुरी येथे एक भीषण दुर्घटना घडली आहे. येथे एका ट्रकचालकाने कारला जोरदार धडक दिली, त्यानंतर त्या कारला अर्धा किलोमीटरपर्यंत रेटत नेल्याचं दिसून आलं. विशेष म्हणजे ही कार युपीत विपक्ष असलेल्या समाजवादी पक्षाच्या जिल्हाध्यक्षांची असल्याने अनेकांनी भुवया उंचावल्या आहेत. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियातून समोर आला असून गर्दीच्या ठिकाणाहून ट्रकने कारला 500 मीटरपर्यंत रेटत पुढे नेल्याचे दिसून येते. याप्रकरणी पोलिसांनी ट्रक चालकास ताब्यात घेतलं आहे. 

ट्रकने कारला धडक दिल्यानंतरही ट्रक बंद करण्यात न आल्याने लोकांनी आश्चर्य व्यक्त केलं. तसेच, ट्रकच्या पाठीमागेही अनेकांनी धाव गेतल्याचं व्हिडिओत दिसून येत आहे. पुढे जाऊन ट्रक थांबल्यानंतर लोकांनी कारचा दरवाजा उघडला आणि त्यातून प्रवाशांना बाहेर काढलं. त्यावेळी, ही कार सपाचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र सिंह यांची असल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन ट्रक ड्रायव्हरला अटक केली आहे. ट्रक ड्रायव्हर इटावाचा रहिवाशी असून पोलिसांकडून त्याचा तपास सुरू आहे.  याप्रकरणी पोलिस तपास सुरू आहे. समाजवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र सिंह यांच्याबाबत अद्याप कुठलीही माहिती नाही, असे मैनपुरीचे एसपी कमलेश दीक्षित यांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले.   

टॅग्स :AccidentअपघातPoliceपोलिसSamajwadi Partyसमाजवादी पार्टीCrime Newsगुन्हेगारी