शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

भीषण अपघातात दोन शिक्षिकांचा मृत्यू, शतपावली करताना काळाचा घाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2022 22:20 IST

Accident Case : ही घटना बुधवारी (ता. १६) फेब्रुवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान घडली.

घारगाव (जि. अहमदनगर) : संगमनेर तालुक्यातील पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील बोटा शिवारातील बायपासजवळ कारच्या अपघातात दोन शिक्षिकांचा मृत्यू झाला. यात एक शिक्षिका महिला जागीच ठार झाली, तर दुसरी शिक्षिका महिला गंभीर जखमी झाली होती, जखमी झालेल्या शिक्षिकेला आळेफाटा येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. पण दीड तासाने तिचाही मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (ता. १६) फेब्रुवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान घडली.

सुनीता रामदास माकोडे व नंदा रामनाथ पारधी या दोघी बुधवारी सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान बोटा बायपासजवळ शतपावली करत होत्या. नाशिक - पुणे महामार्गाने संगमनेरकडून आळेफाट्याच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने (एमएच -१४, इ वाय ७८७३ ) कार चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने कार महामार्गाच्या उपरस्त्याकडे जात जोराची धडक दिली. त्यामुळे झालेल्या अपघातात एक महिला जागीच ठार झाली असून दुसरी महिला आळेफाटा येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत असताना डॉक्टरांनी तिला मयत घोषित केले.घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील पाटील, किशोर लाड यांनी घटनास्थळी धाव घेत या अपघाताचा पंचनामा करून दोन्ही मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी संगमनेर येथील कुटिर रुग्णालयात दाखल केले.

टॅग्स :AccidentअपघातNashikनाशिकAhmednagarअहमदनगरDeathमृत्यूTeacherशिक्षक