शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

गुजरनगर येथे चालकाला डुलकी लागल्याने अपघात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2019 16:00 IST

एका वाहन चालकाला गाडी चालविताना अचानक डुलकी लागली, त्यामुळे गाडीवरील ताबा सुटला आणि गाडी बीआरटीच्या बॅरीगेटला घासून अपघात झाला.

थेरगाव : गुजर नगर येथील सबवे उड्डाण पुलावर मंगळवारी रात्री ११.३० च्या सुमारास एका वाहन चालकाला गाडी चालविताना अचानक डुलकी लागली, त्यामुळे गाडीवरील ताबा सुटला आणि गाडी बीआरटीच्या बॅरीगेटला घासून अपघात झाला. या अपघातात कोणतीही हानी झाली नसली तरी गाडीचे मोठे नुकसान झाले.वाहनचालकांचा ताबा सुटल्याने अचानक गाडी उजव्या बाजूला ओढली गेली व जवळपास २० मीटर लांब गाडी बीआरटीच्या कठड्याला घासत गेली. त्यामुळे गाडीचा उजव्या बाजूचा टायर फुटला व गाडी घासल्याने हजारो रुपयांचे गाडीचे नुकसान झाले. तसेच बीआरटीचे कठडे तुटले. टायर फुटण्याचा आवाज एवढा मोठा होता कि त्याचा आवाज अर्धा किलोमीटर वर पोहचला होता. त्यामुळे परिसरातील अनेक नागरिकांनी उड्डाणपुलाकडे धाव घेतली.वाहनचालकाकडून जर गाडी डाव्या बाजूला ओढली गेली असती तर गाडी उड्डाणपुलावरून खाली कोसळण्याची शक्यता होती. त्यात मोठी दुर्घटना घडली असती. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. या वेळी परिसरातील तरुणांनी काही काळ वाहतूक विस्कळीत होऊ नये यासाठी सहकार्य दाखवले . 

टॅग्स :ThergaonथेरगावCrime Newsगुन्हेगारीAccidentअपघातPoliceपोलिस