शहरं
Join us  
Trending Stories
1
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
2
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
3
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
4
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
5
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
6
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
7
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
8
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
9
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
10
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
11
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या
12
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...
13
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
14
Nuwan Thushara Unplayable Delivery : 'बेबी मलिंगा'ची कमाल! लेगला चेंडू टाकत उडवली ऑफ स्टंप (VIDEO)
15
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
16
स्कॉर्पिओ, सेल्टोस अन् हॅरियरचीही ‘बोलती बंद’; लोकांनी या ढासू SUV वर लाखो रुपये केले खर्च! 
17
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
18
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
19
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
20
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...

'आय लव्ह यू डिअर'... सुसाईड नोटमध्ये लिहून रेल्वेसमोर उडी मारून महिलेने दिला जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2022 22:21 IST

Suicide Case : पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी कल्पना चावला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठवला आणि सुसाईड नोट ताब्यात घेऊन प्रकरणाचा तपास सुरू केला.

कर्नाल: हरियाणातील कर्नाल जिल्ह्यातील रेल्वे स्टेशनवर कैथल पुलाजवळ एका महिलेने रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या केली. महिलेच्या स्कूटीमधून एक सुसाईड नोटही जप्त करण्यात आली आहे. सुसाईड नोटमध्ये महिलेने आपल्या मृत्यूसाठी भावजय आणि दिरास जबाबदार धरले आहे. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी कल्पना चावला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठवला आणि सुसाईड नोट ताब्यात घेऊन प्रकरणाचा तपास सुरू केला.पिंगळी येथील रहिवासी असलेल्या मृताच्या नातेवाईकांनी सांगितले की, आठ वर्षांपूर्वी त्यांचा विवाह सोनिया (३२) हिचा इस्लाम नगर येथील अंकुशसोबत झाला होता. त्यांची मुलगी आशा वर्कर होती. काही दिवसांपूर्वी त्यांनी त्यांची मुलगी सोनिया हिला सासरच्या घरी सोडले होते. आज त्यांना फोन आला की, त्यांच्या मुलीचा रेल्वे अपघात झाला आहे. सोनियाने एक सुसाइड नोट मागे सोडली, ज्यामध्ये तिने तिच्या मृत्यूसाठी तिच्या दिराला जबाबदार धरले.त्यांच्या मुलीने चार मुलींना जन्म दिल्याचे सोनियांच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे. ज्यामध्ये तिघांचा मृत्यू झाला आहे. मुलगा होत नसल्याने मुलीला टोमणे मारून त्रास दिला. त्यामुळे सोनिया सतत नाराज असायची. मुलींच्या मृत्यूसाठी सोनियांनाही जबाबदार धरण्यात आले. पोलिस तपास अधिकारी नरेंद्र यांनी सांगितले की, सोनिया गुपचूप ट्रेनसमोर आली. स्कूटीमधून सुराईड नोट सापडली. या प्रकरणाचा वेगवेगळ्या दृष्टिकोनातून तपास केला जात आहे.असे सुसाईड नोटमध्ये लिहिले होतेमयत सोनियाने आरोप केला आहे की, ती भावजय, दीर आणि वहिनी इत्यादींमुळे इतकी नाराज होती. तिला त्यांनी आत्महत्या करण्यास भाग पाडले. सोनियाने त्यांचे हातपाय जोडले पण त्यांनी ऐकले नाही. नवरा खूप प्रेम करतो पण ती इतर सासरच्या लोकांवर खूप नाराज झाली आहे. सोनियांनी लिहिले की, तिच्या मुलीने रडू नये, यासाठी तिच्या नवऱ्याचे लग्न लावून द्या. पती अंकुश चांगला आहे. तिचा त्याच्यावर जीव आहे आणि ती आपल्या मुलीला रडतानाही पाहू शकत नाही.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHaryanaहरयाणाPoliceपोलिसDeathमृत्यू