शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
2
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
3
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
4
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
6
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
7
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
8
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
9
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
10
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
11
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
12
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
13
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
14
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
15
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
16
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
17
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
18
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
19
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
20
आईचे दागिने विकून पत्नीला शिकवलं, सरकारी नोकरी मिळताच तिनं कांड केलं! पतीची पोलिसांत धाव

वादातून कापले मित्राचे गुप्तांग; मग त्यांनीच नेले रुग्णालयात, डोंबिवलीजवळील धक्कादायक प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2023 06:44 IST

पीडित संजयकुमार आणि आरोपी सोनुकुमार हे एमआयडीसीमधील एकाच कंपनीत कामाला आहेत.

डोंबिवली : मित्राच्या पत्नीसोबत असलेल्या अनैतिक संबंधाच्या संशयातून वाद विकोपाला गेल्याने तिघांनी संजयकुमार मुन्शीराम राम या मित्राचे गुप्तांग कापल्याची धक्कादायक घटना डोंबिवलीनजीकच्या गोळवली परिसरात सोमवारी मध्यरात्री घडली. यात ३९ वर्षीय संजयकुमार गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारार्थ मुंबईतील जे. जे. रुग्णालयात दाखल केले आहे. त्याने दिलेल्या तक्रारीवरून सोनुकुमार सियाराम राम (३२), करणराम आश्रय राम (२८), सुरेंद्रकुमार रमेश राम (३२) अशा तिघांवर गुन्हा दाखल झाला. ते चौघेही गोळवली इथल्या एका चाळीतील खोलीमध्ये एकत्र राहत होते. 

पीडित संजयकुमार आणि आरोपी सोनुकुमार हे एमआयडीसीमधील एकाच कंपनीत कामाला आहेत. दोघांमध्ये कौटुंबिक वाद निर्माण झाले होते. सोमवारी मध्यरात्री पुन्हा त्यांच्यात वाद झाला. वाद विकोपाला गेल्याने करणराम आणि सुरेंदकुमार यांनी त्या व्यक्तीचे हात-पाय पकडले आणि सोनुकुमारने त्याच्याकडील धारदार वस्तूने वार करून संजयकुमारचे गुप्तांग कापले. गंभीर जखमी झालेल्या संजयकुमार याच्यावर जे. जे.  रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

तिघांपैकी दोघांना ताब्यात घेतले आहे. मित्राच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध ठेवल्याच्या संशयातून ही घटना घडल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र अन्य काही कारण आहे का? याचा तपास पोलिस करीत आहेत. जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने हल्ला केल्याचा गुन्हा तिघांवर दाखल झाला आहे. 

तिघांनीच त्याला नेले रुग्णालयात  

संजयकुमारचे गुप्तांग कापल्यावर तो गंभीर जखमी झाल्यावर त्याला तिघांनी मध्यरात्री रिक्षातून नजीकच्या खासगी रुग्णालयात नेले. प्रकृती गंभीर झाल्याने त्याला मुंबईतील सर जे. जे. रुग्णालयात हलविण्यात आले आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीdombivaliडोंबिवलीPoliceपोलिस