शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Gautami Patil : गौतमीचा 'तो' व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी एक जण ताब्यात, तपासातून धक्कादायक माहिती समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2023 12:27 IST

व्हिडिओ कोणी काढला याचा शोध सायबर पोलिस करत असतानाच तो आरोपी सापडला मात्र...

अश्लील डान्स केल्याने प्रसिद्धीझोतात आलेली गौतमी पाटीलचा (Gautami Patil) काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. कपडे बदलतानाचा तिचा व्हिडिओ काढण्याचा खोडसाळपणा केला गेला होता. तो व्हिडिओ काढणारा कोण याचा तपास पोलिस घेत होते. अखेर त्याला ताब्यात घेण्यात आलं असून तो मुलगा अल्पवयीन असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

'सबसे कातील गौतमी पाटील' अशीच चर्चा सध्या गावागावात सुरु असते. अश्लील डान्स केल्याप्रकरणी गौतमीवर प्रचंड टीका झाली होती. यानंतर तिने माफी मागितली तरी तिचा डान्स हे काय लावणी नाही असंच मत अनेकांनी व्यक्त केलं. दरम्यान गौतमीची क्रेझ वाढतच चालली होती तोच तिचा कपडे बदलतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला गेला. एखाद्या महिलेसोबत हे कृत्य करणं चूकच आहे मग ती कोणतीही महिला असो. व्हिडिओ कोणी काढला याचा शोध सायबर पोलिसांनी सुरु केला. अखेर अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंद्यातून एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आलं. तो अल्पवयीन असल्याने त्याच्या आई वडिलांना विमाननगर पोलिस ठाण्यात बोलावण्यात आलं आहे.    

गौतमीचा तो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राज्य महिला आयोगानेही याची दखल घेतली होती. त्या व्यक्तीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणीही करण्यात आली होती. आता आरोपी अल्पवयीन असल्याने या प्रकरणी योग्य त्या नियमांप्रमाणे कारवाई होईल.

टॅग्स :Gautami Patilगौतमी पाटीलCrime Newsगुन्हेगारीPuneपुणेPoliceपोलिस