शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

वाकड येथे अमली पदार्थ विरोधी पथकाकडून ९२ हजारांचा गांजा जप्त 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2018 2:50 PM

अमली पदार्थ विरोधी पथकाने संशयित व्यक्तीकडून तब्बल ९२ हजार पाचशे रुपयांचा सव्वा सहा किलोगांजा जप्त केला.

ठळक मुद्दे६ किलो २७३ ग्रॅम वजनाचा व ९२ हजार पाचशे रुपयांचा गांजा

पिंपरी-चिंचवड : वाकड पोलीस ठाण्याच्या परिसरात अमली पदार्थ विरोधी पथकाने संशयित व्यक्तीकडून तब्बल ९२ हजार पाचशे रुपयांचा सव्वा सहा किलोगांजा जप्त केला. ही कारवाई मंगळवारी (दि ४) दुपारी तीनच्या सुमारास करण्यात आली. याप्रकरणी अभयकुमार देबेंद्रनाथ परिडा (वय ३८, म्हातोबा मंदिरा जवळ, काळाखडक झोपडपट्टी) याला अटक केली आहे. याबाबत माहिती अमली पदार्थांचा गैरव्यवहार करणाऱ्यांची महिती काढून कारवाई करण्याबाबत गस्त सुरू असताना पोलीस हवालदार प्रदीप शेलार यांना एक व्यक्ती गांजा घेऊन येत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयितरित्या आढळलेल्या व्यक्तीचा पोलिसांना संशय आला. त्यांनी या व्यक्तींकडे चौकशी करत तपासणी केल्यावर पांढऱ्या पोत्यात ६ किलो २७३ ग्रॅम वजनाचा व ९२ हजार पाचशे रुपयांचा गांजा आढळून आला. सदरची कामगिरी वरिष्ठ निरीक्षक श्रीराम पौळ यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार वसंत मुळे यांच्यासह हवालदार प्रदीप शेलार, राजन महाडिक, राजेंद्र बांबळे, बाळासाहेब सूर्यवंशी, दिनकर भुजबळ, संतोष दिघे, शैलेश मगर,अशोक गारगोट, रमेश भिसे, बाळासाहेब दौंडकर, तुकाराम घुगे, दादा धस यांच्या पथकाने केली. 

टॅग्स :wakadवाकडpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस