शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "माझ्याकडे ना सायकल, ना घर; जेएमएम, काँग्रेसच्या नेत्यांनी भ्रष्टाचारातून अमाप संपत्ती जमवली"
2
Narendra Modi : Video - "दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेसचं भ्याड सरकार जगभर रडायचं, आज पाकिस्तान रडतंय..."
3
संजय राऊतांची प्रकाश आंबेडकरांवर बोचरी टीका; "ते महिलेचा अपमान करत असतील तर..."
4
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
5
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
6
माझ्या कामातून, सेवेतून जनतेचा विश्वास सार्थ करून दाखवेन; सुनेत्रा पवारांचं आवाहन
7
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
8
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी
9
"मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली"; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
10
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 
11
"रोज उशिरा येतेस..."; मुख्याध्यापिकेने अडवताच शिक्षिका संतापली, हाणामारीचा Video व्हायरल
12
Gautam Adani : श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि इस्रायलनंतर आता अदानींनी फिलिपिन्सकडे मोर्चा वळवला, काय आहे प्लॅन?
13
काँग्रेसला आणखी एक धक्का! पक्षानं फंडिंग न दिल्यानं निवडणूक लढण्यास उमेदवाराचा नकार
14
"मोदींनी स्वतःचं कुटुंब तरी कुठं सांभाळलं"; शरद पवारांचा पंतप्रधानांवर पलटवार
15
PHOTOS: IPL मध्ये पृथ्वीच्या गर्लफ्रेंडचा जलवा; स्टार खेळाडूला चीअर करताना दिसली निधी
16
"भाऊ वडिलांना अग्नी देत होता अन् मी हास्यजत्रेच्या...", प्रसाद ओकने सांगितला भावनिक प्रसंग
17
'...तर आफ्रिकेत जाऊन मतं मागा, कोकणातील शेतकरी लोकप्रतिनिधींवर संतप्त', त्या बॅनरची चर्चा
18
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
19
EPF Claim: किती दिवसांत मिळतो EPFO कडून क्लेम? ईपीएफनं म्हटलं, कमीतकमी लागतात 'इतके' दिवस
20
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात

मुंब्रा येथील युवकांचा प्रताप; एकाच बाईकवर ६ स्टंटबाज, Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2022 8:10 PM

सदर रस्त्यावरून मोठ मोठी वाहनांची देखील तुरळक प्रमाणात  वाहतूक सुरु असल्याने स्टंट करणा-यांची एखादी क्षुल्लक चुकही त्याच्या जीवावर बेतण्याची शक्यता नाकारता येत नाही

कुमार बडदे मुंब्राः येथील कौसा भागातील एमएम व्हँली परीसरातील रस्त्यावर एका दुचाकी वर एक,दोन,तीन नाही तर तब्बल सहा तरुण बसून चालत्या दुचाकीवर स्टंटबाजी करत असल्याचा अतिधोकादायक व्हिडिओ सोशल मिडियावर  व्हायरल झाला आहे.एकीकडे हा व्हिडिओ बघणा-याच्या मनाचा थरकाप होत असताना दुसरीकडे स्टंट करणारे मात्र निर्धास्त असल्याचे बघून आश्चर्य व्यक्त होत आहे.

सदर रस्त्यावरून मोठ मोठी वाहनांची देखील तुरळक प्रमाणात  वाहतूक सुरु असल्याने स्टंट करणा-यांची एखादी क्षुल्लक चुकही त्याच्या जीवावर बेतण्याची शक्यता नाकारता येत नाही.तसे होऊ नये यासाठी स्टंट करणा-यांना तसे करण्यापासून रोखण्यासाठी जेथे असे प्रकार सुरु होते. तेथे पोलिसांची गस्त वाढवून तसे करणा-यांना त्यापासून रोखवे,तसेच आपली मुले मित्रा बरोबर नेमकी कोठे जातात आणि काय करतात यावर पालकांनी देखील लक्ष ठेवावे.अशी मागणी व्हिडिओ बघणा-या नागरीकांकडून करण्यात येत आहे.