शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

मीरा रोडमधून कोकेनसह ५ नायझेरियन नागरीकांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2019 9:17 PM

मीरारोडच्या हाटकेश येथील पटेल इमारतीमध्ये नायझेरियन नागरीकांचे बेकायदा वास्तव्य असून तेथे ते बार चालवत आहेत. तसेच अमली पदार्थाची विक्री व सेवन होत असल्याची माहिती सहाय्यक अधिक्षक अतुल कुलकर्णी यांना मिळाली होती. 

ठळक मुद्देअडिज लाख किंमतीचे कोकेन हे अमली पदार्थ जप्त करण्यात आले तसेच ८ मोबाईल पोलिसांनी हस्तगत केले आहेत.अमली पदार्थाची विक्री व सेवन होत असल्याची माहिती सहाय्यक अधिक्षक अतुल कुलकर्णी यांना मिळाली होती.

मीरारोड - मीरारोडच्या हाटकेश भागात पोलिसांनी ५ नायजेरीयन नागरीकांना अटक करुन त्यांच्याकडील अडिज लाख किंमतीचे कोकेन हे अमली पदार्थ जप्त करण्यात आले तसेच ८ मोबाईल पोलिसांनी हस्तगत केले आहेत.मीरारोडच्या हाटकेश येथील पटेल इमारतीमध्ये नायझेरियन नागरीकांचे बेकायदा वास्तव्य असून तेथे ते बार चालवत आहेत. तसेच अमली पदार्थाची विक्री व सेवन होत असल्याची माहिती सहाय्यक अधिक्षक अतुल कुलकर्णी यांना मिळाली होती. कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली नवघरचे सहाय्यक निरीक्षक व काशिमीराचे उपनिरीक्षक बांगर आणि पोलीस पथकाने धाड टाकुन सेरी जेन्टस वेस, ओर्जी मॉसेस फिलीप्स, उम्ही ओगबोन पीटर, मिचल ओटी निकोलस व ओलीवर ब्रस्लोव या पाच जणांना ताब्यात घेऊन तपासणी केली असता कोकेन पावडर सापडली.पोलिसांनी या पाचही जणांना अटक केली असुन त्यांच्या कडील अडिज लाखांची कोकेन पावडर व पावणेतीन लाखांचे ८ मोबाईल असा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींनी कोकेन कुठून आणले होते याचा तपास केला जात आहे. या आधी देखील कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली येथील नायझेरियन नागरीकांवर कारवाई करण्यात आली होती. तर मुंबई पोलीसांनी सुध्दा याच भागातून नायझेरियन नागरीकांना अटक करुन नेले होते.

टॅग्स :Anti Narcotic Cellअमली पदार्थविरोधी पथकmira roadमीरा रोडPoliceपोलिसDrugsअमली पदार्थ