कांदिवलीतील चारकोपमध्ये ४० वर्षीय महिलेची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2020 20:32 IST2020-01-02T20:29:44+5:302020-01-02T20:32:46+5:30

चारकोप पोलीस याप्रकरणी अधिक चौकशी करत आहेत.

40-year-old woman commits suicide in Charkop, Kandivali | कांदिवलीतील चारकोपमध्ये ४० वर्षीय महिलेची आत्महत्या

कांदिवलीतील चारकोपमध्ये ४० वर्षीय महिलेची आत्महत्या

ठळक मुद्देआज दुपारी ही खळबळजनक घटना घडली. नैराश्याने तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक माहिती मिळत आहे

मुंबई - कांदिवली येथील चारकोपमध्ये आज ४० वर्षीय महिलेने इमारतीवरून उडी मारत आयुष्य संपविले. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली होती. आज दुपारी ही खळबळजनक घटना घडली. नैराश्याने तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक माहिती मिळत असून चारकोप पोलीस याप्रकरणी अधिक चौकशी करत आहेत.

Web Title: 40-year-old woman commits suicide in Charkop, Kandivali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.