शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआचे उमेदवार अजित पवारांच्या पाया पडले, दादा अवघडले; पंगतीला बोलणेही टाळले
2
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
3
"तू बारामतीचा उमेदवार बदल, मी प्रचार करतो"; अजितदादांनी सांगितला श्रीनिवास पवारांचा किस्सा
4
“श्रीकृष्णासारखा नेता आमचे सारथ्य करणार आहे”; शिंदे गटातील नेत्याची PM मोदींवर स्तुतिसुमने
5
बस झालं, हार्दिक पांड्याला पूर्वीसारखं महत्त्व देण्याची गरज नाही; इरफान पठाण संतप्त 
6
"बँक से..," Kotak Mahindra बँकेचे शेअर्स आपटल्यावर अशनीर ग्रोव्हरनं उडवली खिल्ली
7
'डिप्रेशनमध्ये मी तेव्हा आयुष्य संपवून टाकणार होतो'; जो बायडेन यांचा धक्कादायक खुलासा
8
Vastu Shastra: देवघराजवळ 'या' गोष्टी ठेवणे त्रासदायक ठरू शकते; वाचा वास्तू नियम!
9
मोदींवर टीका करणाऱ्या संजय राऊत यांना हसन मुश्रिफ यांचं प्रत्युत्तर, म्हणाले, मग शाहू महाराजांना...
10
Akshaya Tritiya 2024: यंदा अक्षय्य तृतीया कधी? साडेतीन मुहूर्तांमध्ये या तिथीला स्थान का? वाचा!
11
अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केले ५३ पानी उत्तर, EDच्या आरोपांचा घेतला समाचार
12
' माझी कामं स्वतःच्या प्रचार पुस्तिकेत छापली'; सुप्रिया सुळेंची नक्कल करत अजित पवारांची टीका
13
सिट्रॉएन, महिंद्रानंतर होंडाची बारी; अमेझला 2019 मध्ये 4 स्टार, 2024 मध्ये दोन स्टार
14
T20 WC 2024: हर्षा भोगलेंनी निवडला भारतीय संघ; KL राहुलला वगळलं, नव्या चेहऱ्यांना संधी
15
"शिवरायांच्या गादीविरोधात प्रचार करण्यासाठी मोदी कोल्हापुरात’’, संजय राऊत यांची बोचरी टीका 
16
रत्नागिरी: प्रचार ऐन रंगात आला, अन् ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखाला तडीपारीची नोटीस
17
FD Vs NSC: नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट की ५ वर्षांची एफडी; ₹२ लाखांच्या गुंतवणूकीवर कुठे जास्त फायदा?
18
Vastu Shastra: पाण्याचा माठ, टाकी घराच्या 'या' दिशेला असेल तर; पाण्यासारखा वाया जाईल पैसा!
19
काँग्रेसचा प्रचार यापुढे करणार नाही, नसीम खान यांची घोषणा; मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का!
20
'विशाल पाटलांबाबतची खेळी जयंत पाटलांकडून'; भाजपच्या माजी आमदाराचा खळबजनक दावा

एसीबी, सीआयडीतील ३० अस्थायी पदांना मुदतवाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2019 9:53 PM

मुंबई - राज्य लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) व गुन्हा अन्वेषण शाखेतील (सीआयडी) अनेक वर्षापासून अस्थायी स्वरुपात कार्यरत असलेल्या ३० पदांना ...

ठळक मुद्देएप्रिलला संपल्यानंतर पुन्हा पुढील वर्षाच्या फेब्रुवारी अखेरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. अनेक वर्षापासून अस्थायी स्वरुपात कार्यरत असलेल्या ३० पदांना पुन्हा मुदतवाढ देण्यात आलेली आहे.

मुंबई - राज्य लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) व गुन्हा अन्वेषण शाखेतील (सीआयडी) अनेक वर्षापासून अस्थायी स्वरुपात कार्यरत असलेल्या ३० पदांना पुन्हा मुदतवाढ देण्यात आलेली आहे. नवीन पदाची निर्मिती होत नसल्याने या पदाना १० महिन्याची मुदतवाढ दिल्याचे गृह विभागातील सूत्रांकडून सांगण्यात आले.एसीबीमध्ये तपास व प्रशासकीय कामासाठी विविध दर्जाची २० पदे कार्यरत होती. या विभागात पुर्णवेळ पदाची निर्मिती न झाल्याने अस्थायी स्वरुपात ती चालविली जात होती. त्यांची एप्रिलला संपल्यानंतर पुन्हा पुढील वर्षाच्या फेब्रुवारी अखेरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. तशीस परिस्थिती सीआयडीचे मुख्यालय असलेल्या पुण्यात होती. त्याठिकाणच्या दहा पदाना पुन्हा मुदतवाढ देण्यात आल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :PoliceपोलिसAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागMaharashtraमहाराष्ट्रMumbaiमुंबई