शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

दुःखद! १६ वर्षीय विद्यार्थिनी राहिली गरोदर; आत्महत्येनंतर प्रिन्सिपल, वॉर्डनसह ३ जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2022 20:01 IST

Suicide Case : चेंगलपट्टू जिल्ह्यातील कोवलम येथे मुलगी सुट्टीच्या दिवशी तिच्या घरी पोहोचली तेव्हा ही बाब उघडकीस आली.

तामिळनाडूतील  तिरुवन्नामलाई जिल्ह्यात १६ वर्षीय शाळकरी मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी शाळेचे मुख्याध्यापक आणि वसतिगृहाच्या वॉर्डनलाही आरोपी केले आहे. घटनेची माहिती मिळूनही दोघांनीही बाल संरक्षण विभागाला माहिती दिली नाही.चेंगलपट्टू जिल्ह्यातील कोवलम येथे मुलगी सुट्टीच्या दिवशी तिच्या घरी पोहोचली तेव्हा ही बाब उघडकीस आली. येथे तिने आत्महत्येचा प्रयत्न केला. तात्काळ कुटुंबीयांनी तिला रुग्णालयात दाखल केले. त्यांच्या बाळाच्या पोटात ६ महिन्यांचा गर्भ असल्याचे डॉक्टरांनी कुटुंबीयांना सांगितले. कुटुंबीयांनी तत्काळ पोलिसांत गुन्हा दाखल केला. शाळेजवळ राहणारा हरिप्रसाद हा याला कारणीभूत असल्याचे मुलीने पोलिसांना सांगितले. पाच दिवसांच्या उपचारानंतर मंगळवारी मुलीचा मृत्यू झाला.

अजबच! 'तो' चोरत होता महिलांची ही गोष्ट, न्यायाधीशांनी ८ दिवस पाळत ठेवली अन् रंगेहाथ पकडलेमात्र, मृत्यूपूर्वी तिचा जबाब नोंदवण्यात आला. मुलीच्या साक्षीनंतर पोलिसांनी हरिप्रसादला पॉक्सो कायद्यांतर्गत अटक केली. पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून पोलिसांनी शाळेच्या मुख्याध्यापक आणि वॉर्डनलाही अटक केली आहे.

टॅग्स :Deathमृत्यूTamilnaduतामिळनाडूPoliceपोलिसSchoolशाळाSexual abuseलैंगिक शोषणsexual harassmentलैंगिक छळPregnancyप्रेग्नंसी