शहरं
Join us  
Trending Stories
1
"बाळासाहेबांची 'ती' इच्छा पूर्ण करा, शिवसेना उबाठा...."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
2
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
3
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
4
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
5
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
6
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
7
मुक्ता बर्वेने या कारणामुळे अद्याप केलं नाही लग्न, स्वतःच केला खुलासा
8
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
9
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
10
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
11
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
12
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
13
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
14
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
15
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
16
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
17
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
18
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
19
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
20
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया

दीड कोटी रुपयांचे रक्तचंदन जप्त, डीआरआयची कारवाई 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2018 4:32 PM

महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) अधिकाऱ्यांनी न्हावाशेवा येथे रक्तचंदनाचा मोठा साठा जप्त केल्याचे वृत्त आहे. 

- खलील गिरकर

मुंबई : महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) अधिकाऱ्यांनी न्हावाशेवा येथे रक्तचंदनाचा मोठा साठा जप्त केल्याचे वृत्त आहे. 

कंटेनरमधून सात टन लाकडामध्ये दीड टन रक्तचंदन लपवून नेले जात असल्याची माहिती डीआरआयला गुप्त माहितीदारांकडून मिळाली. त्यानंतर डीआरआयच्या पथकाकडून छापा टाकून रक्तचंदन जप्त करण्यात आले. जेएनपीटी येथून हे रक्तचंदन मध्य पूर्वेतील देशांमध्ये निर्यात करण्याचा प्रयत्न केला जात असताना ही कारवाई करण्यात आली. मात्र, या कंटेनरचे चालक व क्लिनर दोन्ही आरोपी फरार झाले आहेत. 

पाच लाख रुपये किंमतीच्या साध्या लाकडामध्ये लपवून हे रक्तचंदन नेले जात होते. चीन सारख्या देशांमध्ये फर्निचर बनवण्यासाठी रक्तचंदनाला मोठी मागणी आहे. दरम्यान, सीमाशुल्क कायदा कलम 113 अन्वये रक्तचंदनाची निर्यात करण्यावर बंदी आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी