शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

सात नराधमांनी अल्पवयीन मुलीवर केला गँगरेप;मित्र फिरायला घेऊन निर्जनस्थळी अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2021 21:46 IST

Gangrape Case : पोलिसांनी आतापर्यंत चार आरोपींना अटक केली आहे. उर्वरित तीन फरार आरोपींचा शोध अद्याप सुरू आहे.

ठळक मुद्देप्रभारी अधिकारी राणा सिंह यांनी सांगितले की, विद्यार्थिनीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जात आहे.

रांची - झारखंडची राजधानी रांचीच्या मंदारमध्ये १३ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी तिच्या मित्रासोबत फिरायला गेली होती पण तिथे तिचा मित्र आणि इतर सहा मुलांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. पीडितेने या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी आतापर्यंत चार आरोपींना अटक केली आहे. उर्वरित तीन फरार आरोपींचा शोध अद्याप सुरू आहे.प्रभारी अधिकारी राणा सिंह यांनी सांगितले की, विद्यार्थिनीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जात आहे. ही बाब गेल्या गुरुवारी घडली आहे. गेल्या गुरुवारी रात्री 7 अल्पवयीन मुलांनी 13 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केला. मुलीने गेल्या शुक्रवारी मंदार पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केली होती, त्यानंतर पोलिसांनी त्वरित कारवाई करत चार आरोपींना अटक केली. तर 3 आरोपी अद्याप फरार आहेत.फिरण्याचा बहाणा करून मित्र घेऊन गेला 

या प्रकरणी तरुणीने पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत आरोप केला आहे की, तिच्या ओळखीच्या एका व्यक्तीने तिला एका ठिकाणी बोलावले आणि आपल्या दुचाकीवर बसल्यानंतर तिला निर्जन ठिकाणी नेले, तिथे त्याचे आणखी सहा मित्र आधीच होते. सात जणांनी तिच्यावर एकामागून एक बलात्कार केले.सामूहिक बलात्कारानंतर पीडितेला तिच्या मैत्रिणीच्या घराजवळ सोडलेघटनेनंतर आरोपीने पीडितेला तिच्या मैत्रिणीच्या घराजवळ सोडले. पीडितेने येथे एक भयानक आणि धक्कादायक घटनेनंतर एक रात्र काढली आणि नंतर सकाळी घरी पोहचली आणि नंतर तिने तिच्या कुटुंबाला या घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच कुटुंबीयांनी त्याला पोलीस ठाण्यात नेले आणि एफआयआर दाखल केला.प्रभारी अधिकारी राणा सिंह म्हणाले की, मंदार पोलिसांनी या प्रकरणातील 7 पैकी 4 आरोपींना अटक केली आहे. परंतु इतर 3 जणांचा शोध अद्याप सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJharkhandझारखंडPoliceपोलिसsexual harassmentलैंगिक छळSexual abuseलैंगिक शोषणArrestअटक