शिकागोत १३ जणांवर बेछूट गोळीबार; चौघांची प्रकृती चिंताजनक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2019 20:42 IST2019-12-22T20:41:52+5:302019-12-22T20:42:19+5:30

१२.३५ वाजताच्या दरम्यान हा गोळीबार झाला.

13 people were shot in Chicago; four are serious | शिकागोत १३ जणांवर बेछूट गोळीबार; चौघांची प्रकृती चिंताजनक 

शिकागोत १३ जणांवर बेछूट गोळीबार; चौघांची प्रकृती चिंताजनक 

शिकागो - शिकागो येथेही साऊथ मेच्या ब्लॉक ५७०० च्या राहत्या घरावर आज सकाळी १३ जणांवर गोळ्या झाडण्यात आल्या. जखमी १३ जणांना तात्काळ नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून चौघांची प्रकृती चिंताजनक आहे, अशी माहिती शिकागो पोलिसांनी दिली.

१२.३५ वाजताच्या दरम्यान हा गोळीबार झाला. ज्या घरावर गोळीबार करण्यात आला त्या घरात पार्टी सुरु असल्याचा अंदाज शिकागो पोलिसांनी वर्तविला आहे. जखमींची अद्याप ओळख पटलेली नाही. 

Web Title: 13 people were shot in Chicago; four are serious