शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
4
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
5
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
6
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
7
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
8
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
9
कार्ड बदललं तरी ऑटोमॅटिक पेमेंट थांबणार नाही; ₹१५,००० पर्यंत OTP-पासवर्डची गरजही भासणार नाही
10
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
11
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
12
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
13
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार विक्री; सेन्सेक्स ५०० अंकांनी तर निफ्टी २४,४५० च्या खाली, IT इंडेक्समध्ये मोठी घसरण
14
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
15
Mumbai Local: दुहेरी ब्लॉकने मुंबईकर त्रस्त; नोकरदारांना सलग दुसऱ्या दिवशी ‘लेटमार्क’चा फटका 
16
गुरुपुष्यामृत योग २०२६: नशीब पालटणारा सुवर्ण मुहूर्त! २३ एप्रिल, गुरुपुष्यामृत योग 'या' राशींसाठी ठरणार खास!
17
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
18
CSMT: सीएसएमटीवर मोठा अनर्थ टळला! चुकीच्या सिग्नलमुळे दोन लोकल एकाच ट्रॅकवर; नेमकं काय घडलं?
19
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
20
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

चाणक्य ट्रॅव्हल्सच्या बसमधून 100 किलो गांजा जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2019 16:36 IST

पोलीस उपायुक्तांनी केली कारवाई

ठळक मुद्दे ट्रॅव्हल्समधून केली जात होती अमली पदार्थाची तस्करी   मागील महिन्याभरात नवी मुंबई पोलिसांनी 120 किलोच्या आसपास गांजा जप्त केलेला आहे.सामानाच्या आडून वाहतूक केला जाणारा 110 किलो गांजा आढळून आला.

सूर्यकांत वाघमारे

नवी मुंबई - तुर्भे येथून 110 किलो गांजा जप्त. चाणक्य ट्रॅव्हल्स मधून नेला जात होता गांजा. त्याची माहिती मिळताच एपीएमसी पोलिसांनी कारवाई करून चौघांना अटक केली आहे.नवी मुंबईत मोठ्या प्रमाणात गांजाचा पुरवठा होत असल्याचे उघडकीस येत आहे. मागील महिन्याभरात नवी मुंबई पोलिसांनी 120 किलोच्या आसपास गांजा जप्त केलेला आहे. त्यानुसार अमली पदार्थ विक्रीचे रॅकेट पूर्णपणे मोडीत काढण्याच्या सूचना पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी पोलिसांना दिल्या आहेत. त्यानुसार परिमंडळ १ मध्ये उपायुक्त पंकज डहाणे, सहाय्यक आयुक्त सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाया केल्या जात आहेत. अशातच गुरुवारी दुपारी चाणक्य ट्रॅव्हल्समधून नवी मुंबईत गांजा आणला जाणार असल्याची माहिती एपीएमसी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सायन-पनवेल मार्गावर तुर्भे येथे सापळा रचला होता. यावेळी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार वरिष्ठ निरीक्षक सतीश निकम, सहाय्यक निरीक्षक भूषण पवार यांच्या पथकाने चाणक्य ट्रॅव्हल्समधील मालाची झडती घेतली. यावेळी त्यामध्ये सामानाच्या आडून वाहतूक केला जाणारा 110 किलो गांजा आढळून आला. याप्रकरणी चौघांना ताब्यात घेण्यात आले असून एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. याप्रकरणी वरिष्ठ निरीक्षक सतीश निकम अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :Drugsअमली पदार्थPoliceपोलिसArrestअटकNavi Mumbaiनवी मुंबई