शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

१०० ब्रास अवैध रेतीसाठा पकडला; ट्रक्टरमालकावर ४ लाख ६१ हजार ६०० रुपयाचा दंड

By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2019 10:10 PM

तहसीलदार राहुल सारंग यांनी याप्रकरणात प्रत्येकी १ लाख १५ हजार ४०० रुपयाचा दंड ठोठावला आहे.

ठळक मुद्देरामदास डोमा नागफासे(बिरसोला)यांचा क्रमांक नसलेला सोनालिका कंपनीचा ट्रक्टरमध्ये १ ब्रास रेती विना रायॅल्टी नेत असताना पकडले. जकुमार दंदरे बिरसोला यांच्या एमएच ३५ जी.७२२७,ट्राली एमएच ३५ ९१०९ ट्रक्टरमध्ये गिट्टी भरताना पकडण्यात आले.

गोंदिया -गोंदिया तालुक्यातील रावणवाडी मंडळअंतर्गत महसुल विभागाचे मंडळ अधिकारी डी.एच.पोरचट्टीवार,तिवारी,लिपिक आशिष रामटेके  यांच्या पथकाने ६ फेबुवारीला अवैधरित्या रेतीची वाहतुक करतांना संतोष पुरणलाल पटले य(कोचेवाही)यांच्या ट्रक्टरक्रमांक एमएच ३५,जी. ४७५२ व ट्राली क्रमांक एमएच ३५ एफ ३६९७ मध्ये १ ब्रास रेती वाहतुक करतांना पकडण्यात आले.रामदास डोमा नागफासे(बिरसोला)यांचा क्रमांक नसलेला सोनालिका कंपनीचा ट्रक्टरमध्ये १ ब्रास रेती विना रायॅल्टी नेत असताना पकडले. राजकुमार दंदरे बिरसोला यांच्या एमएच ३५ जी.७२२७,ट्राली एमएच ३५ ९१०९ ट्रक्टरमध्ये गिट्टी भरताना पकडण्यात आले. कन्हारटोला येथील दीपक नागपूरे यांच्या एमएच ३५,जी.८३५३ व ट्राली एमएच ३५ एफ २२१९ मध्ये १ ब्रास रेतीची वाहतुक करताना पकडण्यात आले. या सर्वांना तहसीलदार राहुल सारंग यांनी याप्रकरणात प्रत्येकी १ लाख १५ हजार ४०० रुपयाचा दंड ठोठावला आहे.त्याचप्रमाणे वडेगाव(बनाथर)येथील पुनर्वसन परिसरात सुमारे १०० ब्रास रेतीसाठी आढळून आल्याने तो जप्त करुन पोलीस पाटील आशिसिंग चव्हाण यांच्या सुपुर्तनाम्यावर देण्यात आले आहे.त्याचप्रमाणे सदर रेती महसुल अधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्देशानुसार पोचती करण्याचे निर्देश दिले आहे.

टॅग्स :sandवाळूRevenue Departmentमहसूल विभाग