शहरं
Join us  
Trending Stories
1
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
3
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
4
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
5
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
6
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
7
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
8
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
9
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
10
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
11
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
12
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
13
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
14
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
15
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
16
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
17
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
18
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
19
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
20
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांचे पगार कधी करणार

By admin | Updated: March 23, 2017 17:18 IST

नागपूर : जि.प. प्राथमिक शिक्षकांचे फेब्रुवारी महिन्याचे पगार अजूनपर्यंत झाले नाही. शिक्षकांचे पगार त्वरित करावे, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने जि.प. सीईओंना दिला. शिक्षण व लेखा विभागाच्या दप्तर दिरंगाईमुळे शिक्षकांचे पगार तसेही उशिरा होतात. फेब्रुवारी महिन्याच्या पगारातून आयकर कपात करावयाची असल्याने आठवडाभर पगार उशिरा होणे अपेक्षित असते. परंतु आज तीन आठवड्याचा कालावधी लोटूनही शिक्षकांचे पगार झाले नाही. शासनाकडून पगारासाठी कोषागारास बीडीएस प्राप्त झाल्यानंतर आठ दिवसांचे आत लेखा विभागाने कोषागाराक डे बिल सादर करणे आवश्यक होते. परंतू जि.प.च्या लेखा विभागाकडून विहित मुदतीत बिल सादर केले गेले नाही. त्यामुळे दोनवेळा बीडीएस रद्द झाल्याची माहिती आहे. यासंदर्भात समितीचे जिल्हाध्यक्ष लीलाध्

नागपूर : जि.प. प्राथमिक शिक्षकांचे फेब्रुवारी महिन्याचे पगार अजूनपर्यंत झाले नाही. शिक्षकांचे पगार त्वरित करावे, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने जि.प. सीईओंना दिला. शिक्षण व लेखा विभागाच्या दप्तर दिरंगाईमुळे शिक्षकांचे पगार तसेही उशिरा होतात. फेब्रुवारी महिन्याच्या पगारातून आयकर कपात करावयाची असल्याने आठवडाभर पगार उशिरा होणे अपेक्षित असते. परंतु आज तीन आठवड्याचा कालावधी लोटूनही शिक्षकांचे पगार झाले नाही. शासनाकडून पगारासाठी कोषागारास बीडीएस प्राप्त झाल्यानंतर आठ दिवसांचे आत लेखा विभागाने कोषागाराक डे बिल सादर करणे आवश्यक होते. परंतू जि.प.च्या लेखा विभागाकडून विहित मुदतीत बिल सादर केले गेले नाही. त्यामुळे दोनवेळा बीडीएस रद्द झाल्याची माहिती आहे. यासंदर्भात समितीचे जिल्हाध्यक्ष लीलाधर ठाकरे व सरचिटणीस अनिल नासरे यांच्या नेतृत्वात सीईओ डॉ. कादंबरी बलकवडे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. यावेळी सुरेश साबळे, दिनकर उरकांदे, रामू गोतमारे, विलास काळमेघ, धनराज बोडे, सुरेश श्रीखंडे, नीलकंठ लोहकरे, मीनल देवरणकर, सुरेंद्र कोल्हे, सतीश देवतळे, शरद इटकेलवार, नंदकिशोर वंजारी, प्रकाश सव्वालाखे आदी उपस्थित होते.