डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ग्रंथालयाने तर अत्याधुनिकतेमध्ये देशातील पहिल्या पाच ग्रंथालयांमध्ये स्थान मिळवले आहे. विद्यापीठ परिसरातुन विद्यार्थी, प्राध्यापकांसह कोणीही एका क्लिकवर ग्रंथालयात उपलब्ध असलेल्या पुस्तकाचा शोध घेऊ शकतो. ...