ती व्यक्ती थोडेच दिवस का येते आपल्या आयुष्यात? इमोशनली ढपलेल्या आपल्या जगण्याला थोडासा आनंदाचा शिपका द्यायला? कठीण प्रसंगात तुम्हाला मदत करायला? आपलं कुणीच नाही जवळचं असं वाटत असताना तुमच्यासाठी काय वाट्टेल ते करण्याची तयारी दाखवायला, कोण येतं मदती ...
छत्री किती रंगीली आहे यावरून तुमची वृत्ती ओळखता येऊ शकते. ट्रेकला जाणारा रेनकोटच घेतो, छत्रीच्या मागे लागत नाही. नखरेल मुली नाजूक छत्र्या घेतात. तर रांगडे, बेफिकीर गडी छत्री चुकूनसुद्धा घेत नाहीत. काहीजण छत्री आणत नाहीत, कायम इतरांच्या छत्रीत घुसत ...