शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

पान-२ माध्यमप्रश्नी फाईल अजून शिक्षण खात्याकडे नाही

By admin | Updated: June 17, 2014 17:50 IST

(पान१)

(पान१)माध्यमप्रश्नी फाईल अजूनहीशिक्षण खात्याकडे नाहीपणजी : सरकारने प्राथमिक शिक्षणाचे माध्यम आठ दिवसांत अधिसूचित होईल, असे वारंवार सांगितले तरी नवे शैक्षणिक वर्ष सुरू झालेले असताना अजूनदेखील शिक्षण खात्याकडे माध्यम धोरणाची फाईल पोहचलेली नाही. त्यामुळे अधिसूचना कधी जारी होईल याविषयी अजूनही बरीच मोठी अनिश्चितता आहे. शासकीय यंत्रणांचा कारभार कशा प्रकारे चालतो याचे हे उत्तम उदाहरण असल्याचे शिक्षण क्षेत्रातील मंडळींकडून मानले जात आहे.कर्नाटकमध्ये कन्नडची सक्ती झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने शिक्षणाच्या माध्यमप्रश्नी ऐतिहासिक निवाडा दिला. त्यानंतर गोवा सरकारचे माध्यम धोरण एक प्रकारे गटांगळ्या खाऊ लागले. माध्यम धोरणाची फाईल अडकली. राज्य मंत्रिमंडळाने यापूर्वी शिक्षणाच्या माध्यमप्रश्नी जे धोरण ठरविले होते, त्या धोरणास शिक्षण खात्याचीही मान्यता होती. शिक्षण खात्याने तसेच राज्याच्या ॲडव्होकेट जनरलनी व कायदा खात्यानेही त्या धोरणाचा अभ्यास केला होता. तेच धोरण अधिसूचित करण्याचा सरकारचा विचार होता. मात्र, सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा आल्यानंतर सरकारचा विचार बदलला. तोपर्यंत नवे शैक्षणिक वर्ष सुरूही झाले. सध्या धोरण अधिसूचित झालेले नसतानाही राज्यातील काही विशिष्ट इंग्रजी माध्यमाच्या शाळांना शासकीय अनुदान मिळत आहे. त्यामुळे धोरण लवकर अधिसूचित करा, असा अल्पसंख्याकांच्या शाळा व्यवस्थापनांचाही आग्रह नाही. ही गोष्ट सरकारच्या पथ्यावर पडली असल्याचे काही शिक्षणतज्ज्ञांना वाटते.माध्यमप्रश्नी अजून नव्याने फाईल कायदा खात्याकडे आलेली नाही. सोमवारी सायंकाळी या प्रतिनिधीने शिक्षण खात्याचे संचालक अनिल पवार यांना विचारले असता, आपल्याकडेही अजून फाईल आलेली नाही, असे त्यांनी सांगितले. ॲडव्होकेट जनरल नाडकर्णी यांच्याकडे यापूर्वी फाईल गेली होती, असे सूत्रांनी सांगितले. पुढील पंधरा दिवस तरी धोरण अधिसूचित होणे आता कठीण बनले आहे.(खास प्रतिनिधी)