ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
- पुण्यातील कर्वेनगर परिसरात राहणाऱ्या या निलेश चव्हाणचं 2018 मध्ये लग्न झालं होतं. मात्र लग्नाच्या सहा महिन्यानंतरच निलेशच्या पत्नीला त्याच्यावर शंका यायला सुरुवात झाली. ...
Donald Trump iPhone India News: भारतात आयफोन निर्मितीच्या हालचाली सुरू असतानाच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अॅपलचे सीईओ टिम कुक यांना टॅरिफ अस्त्र उपसण्याचा इशारा दिला आहे. ...
वैष्णवीच्या सासू, पती आणि नणंद यांना यापूर्वीच अटक करण्यात आली होती, आता मुख्य आरोपींपैकी राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना अटक करण्यात आली आहे ...
Indigo Flight News: संकटसमयी पाकिस्तानने दिलेला नकार यामुळे २२७ प्रवाशांच्या जीवितास धोका निर्माण झाला होता, अशा परिस्थितीत भारतीय हवाई दलाने सर्व सूत्रे हाती घेत मोर्चा सांभाळला आणि विमानाला श्रीनगरमध्ये उतवण्यात महत्त्वाची भूमिका निभावल्याची महत्त् ...