शहरं
Join us  
Trending Stories
1
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
3
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
4
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
5
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
6
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
7
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
8
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
9
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
10
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
11
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
12
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
13
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
14
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
15
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
16
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
17
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
18
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
19
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
20
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
Daily Top 2Weekly Top 5

झीरो पेन्डसीसाठी जि.प.त प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 00:30 IST

जिल्हा परिषदेच्या वतीने झीरो पेन्डसीसाठी सहा गठ्ठे पद्धतीचा अवलंब करण्यासाठी सर्व विभागांत पाहणी करून अवांतर संचिकांसह कालबाह्य कागदपत्रे निकामी करण्यास सांगण्यात आले. तर उद्या २८ रोजी जि.प.त कार्यशाळा होणार असून यास सर्व विभागाच्या अधिकारी व कर्मचाºयांची उपस्थिती राहणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्हा परिषदेच्या वतीने झीरो पेन्डसीसाठी सहा गठ्ठे पद्धतीचा अवलंब करण्यासाठी सर्व विभागांत पाहणी करून अवांतर संचिकांसह कालबाह्य कागदपत्रे निकामी करण्यास सांगण्यात आले. तर उद्या २८ रोजी जि.प.त कार्यशाळा होणार असून यास सर्व विभागाच्या अधिकारी व कर्मचाºयांची उपस्थिती राहणार आहे.हिंगोली जिल्हा परिषदेचे वय अवघे १९ वर्षांचे आहे. तरीही विविध विभागांत हजारो संचिका पडून आहेत. अनेक संचिकांची मुदत संपली असली तरीही त्या वेळेत रद्दीत काढल्या नसल्याने अजूनही सांभाळाव्या लागत आहेत. याशिवाय वापरामुळे खराब झालेल्या साहित्याचीही हीच बोंब आहे. विविध विभागात मोडके रॅक, कपाट, खुर्च्या, विद्युतीकरणाचे खराब झालेले साहित्य पडून असते. राज्यातील सर्वच जि.प.चा विचार केला तर काय परिस्थिती असेल, हे न सांगितलेलेच बरे. मात्र यामुळे अनेक समस्या निर्माण होतात. कार्यालयाची जागा या अडगळीच्या साहित्यात व्यापून जाते. शिवाय या संचिका सांभाळाव्या लागतात. त्यामुळे त्यात कामाच्या, बिनकामाच्या, प्राधान्याच्या असे विभाजन करणे शक्य होत नाही. त्यामुळे विविध कामे करण्यात आपोआपच विलंब होतो. तर अनेक ठिकाणी या संचिकांमुळे महत्त्वाच्या संचिकांचीही आबाळ होताना दिसते. त्यामुळे शासनाने सहा गठ्ठे पद्धतीचा अवलंब करण्यासाठी शासनाने नुकतीच कार्यशाळा घेतली. त्यानुषंगाने हिंगोली जिल्हा परिषदेत कामालाही प्रारंभ झाला. अति.मुकाअ मुकीम देशमुख, उपमुकाअ नीलेश घुले यांनी पाहणी केली.