शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
2
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
3
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
4
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
5
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
6
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
7
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
8
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
9
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
10
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
11
केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री
12
'आरोपी पळून जाण्याची शक्यता नाही'; ३ वर्षांच्या मुलीवरील अत्याचार प्रकरणात कोर्टाकडून केअरटेकरला जामीन
13
Marathi News LIVE: पेट्रोल आणि डिझेल कमी वापरा, खाद्यतेलाचा वापर कमी करा, ऑनलाइन शिक्षण सुरू करा; PM मोदींचे सलग दुसऱ्या आवाहन
14
"निवडणुका जिंकण्यासाठी सरकारने देशाच्या अर्थव्यवस्थेची राखरांगोळी केली..."; काँग्रेसचा टोला
15
अंगावर पेट्रोल ओतलं, हात-पाय बांधले अन्... पोलिसांना अडकवण्यासाठी महिला यूट्यूबरने रचला अपहरणाचा 'ड्रामा'
16
"मी खूप घाबरले होते...", दिशा परदेशीने संजय दत्तसोबत काम करतानाचा सांगितला अनुभव
17
PM Narendra Modi: एक वर्ष सोनं खरेदी करू नका, हे आवाहन कशासाठी? त्यात देशाचा काय फायदा? सोप्या शब्दांत समजून घ्या 'अर्थ'कारण
18
Photos: खूपच सुंदर दिसते निशिगंधा वाड यांची लेक ईश्वरी; पाहा तिचे ग्लॅमरस फोटो
19
Astro Tip: वाईट स्वप्नांपासून हवीये मुक्ती? रोज रात्री झोपण्यापूर्वी आवर्जून ऐका 'हे' प्रभावी स्तोत्र!
20
“जगाने निर्बंध लादायचे प्रयत्न केले, पण भारत कुणापुढे झुकला नाही”; पोखरणवर PM मोदी थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

उपासकाने बुद्धाचे ज्ञान व धम्म ग्रहण करणे आवश्यक- उपगुप्त महाथेरो

By admin | Updated: July 17, 2014 00:25 IST

परभणी : जगात भारताची बुद्धाचा देश म्हणून ओळख कायम असून, जगातील देशांनी बुद्धाच्या धम्माची ओळख निर्माण केली आहे़

परभणी : जगात भारताची बुद्धाचा देश म्हणून ओळख कायम असून, जगातील देशांनी बुद्धाच्या धम्माची ओळख निर्माण केली आहे़ समाज परिवर्तनासाठी उपासकाने सांघिक प्रयत्न करणे गरजेचे असून, वर्षावासाच्या काळात बुद्धाचे ज्ञान व धम्म ग्रहण करणे आवश्यक आहे़, असे प्रतिपादन भदंत उपगुप्त महाथेरो यांनी केले़
पूर्णा येथे बुद्धविहारात वर्षावास आरंभ कार्यक्रमात ते बोलत होते़ कार्यक्रमास भदंत पैय्यारत्न, भदंत धम्मशील, भदंत संघप्रिय, उपनगराध्यक्ष उत्तम खंदारे, प्रकाश कांबळे, नगरसेवक मधुकर गायकवाड, देवराव खंदारे, डॉ़ सिद्धार्थ जोंधळे, यादवराव भवरे, एऩ डब्ल्यू़ गायकवाड, महानंद गायकवाड, पी़जी़ रणवीर, दिलीप गायकवाड आदींची प्रमुख उपस्थिती होती़ भदंत उपगुप्त महाथेरो म्हणाले, बुद्धाच्या काळात सर्व प्रथम बुद्धाचा धम्म ग्रहण करण्यासाठी ब्राह्मण क्षेत्रीय भिक्षू झाले़ आज श्रीलंका, थायलंड, कोरीया, म्यानमार, जपान या राष्ट्राची बौद्ध राष्ट्रे म्हणून ओळख आहे़ या देशात भिक्षूचा आदर व सन्मान केला जातो, तेथे धम्माची आचारसंहिता, विनय, शिस्त, आदर, दानाचे महत्त्व ओळखून आचरण केले जाते़ प्रत्येक कुटूंबातून एक भिक्षू निर्माण झाला पाहिजे, असे ते म्हणाल़े़ कार्यक्रमास विशाल काळे, कल्पेश दांडगे या दोन विद्यार्थ्यांना भदंत महाथेरो यांच्या हस्ते कायमस्वरुपी श्रामनेर दीक्षा देण्यात आली़ थायलंड, म्यानमार देशाचा दौरा केलेल्या यशवंत उबारे, किशनराव ढोके, सुमित्राबाई ढोके, यांचाही सत्कार करण्यात आला़ यशस्वीतेसाठी निरंजना महिला मंडळ, सुशीलाबाई गायकवाड, शोभाबाई कांबळे, शोभाबाई गायकवाड, त्र्यंबक कांबळे, कौशल्याबाई साळवे, पदाधिकारी आदींनी परिश्रम घेतले़