शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
संजूचं नाबाद शतक; गोलंदाजीत अकिल होसीन इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
3
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
4
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
5
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
6
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
7
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
8
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
9
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
10
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
11
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
12
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
13
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
14
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
15
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
16
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
17
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
18
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
19
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
20
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
Daily Top 2Weekly Top 5

श्रावण सोहळ्याला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

By admin | Updated: August 31, 2015 13:46 IST

हिंदूसंस्कृतीमध्ये श्रावण महिना महत्त्वाचा मानला जातो. यानिमित्ताने लोकमत सखी मंचच्या वतीने सदस्यांसाठी आयोजित श्रावण सोहळ्यात विविध स्पर्धांमधून सदस्यांनी एक वेगळीच चुणूक दाखवली.

 जालना : हिंदूसंस्कृतीमध्ये श्रावण महिना महत्त्वाचा मानला जातो. यानिमित्ताने लोकमत सखी मंचच्या वतीने सदस्यांसाठी आयोजित श्रावण सोहळ्यात विविध स्पर्धांमधून सदस्यांनी एक वेगळीच चुणूक दाखवून आपले कलागुण सादर करत सर्वांचेच लक्ष वेधले. श्रावण साज फॅशन शो व एकापेक्षा एक अशा मजेदार उखाण्यांनी सभागृहात चांगलेच हस्याचे फवारे उडविले. ३0 ऑगस्ट रोजी खेरूडकर मंगल कार्यालयात सायंकाळी झालेल्या उत्साही सोहळ्यात सखीमंच सदस्यांनी एकच धूम केली. या सोहळ्यात सदस्यांसाठी श्रावण साज (फॅशन शो), उखाणे स्पर्धा, मेहंदी, थाळी सजावट स्पर्धा, फॅशन शोमध्ये स्पर्धकांनी पाना फुलापासून बनविलेले दागिने परिधान करणे आदी स्पर्धा पार पडल्या. सर्वच कार्यक्रमांना सखीमंच सदस्यांनी उत्स्फूर्त दाद देऊन आपल्यात असलेल्या कलागुणांचे उत्तम सादरीकरण केले.या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा पवार, एम.एस.जैन शाळेच्या मुख्याध्यापिका प्रतिभा श्रीपत, डॉ. हर्षदा बागल यांनी काम पाहिले. या स्पर्धेत सहभागी झालेल्या काही सखीमंच सदस्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. रवींद्र देशपांडे यांनी खेरूडकर मंगल कार्यालय कार्यक्रमासाठी उपलब्ध करून दिले.सुभाषचंद गुलाबचंद घोडेगाववाला यांनी भाग्यवंत १५ विजेत्यांसाठी साड्यांचे प्रायोजकत्त्व स्वीकारले. यावेळी त्यांच्या हस्ते लकीड्रॉ काढण्यात येऊन विजेत्या सदस्यांना या साड्यांचे वितरण करण्यात आले. (प्रतिनिधी) प्रथम- अनिता पाठेद्वितीय- अश्‍विनी भोईटेतृतीय- सीमा पवार उखाणे स्पर्धा प्रथम- सपना दायमाद्वितीय- मृणाली रोजेकरतृतीय- अर्चना वायकोस मेहंदी स्पर्धा प्रथम- अनुराधा आमटेद्वितीय- अर्पणा ओवलकरतृतीय- सोनाली लांडगे श्रावण साज प्रथम- रंजना लोखंडेद्वितीय- चैताली वानखेडेतृतीय- कल्पना मिठे पूजा थाळी सजावट स्पर्धा