शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये चार्टर्ड विमान डोंगररांगांना धडकले; विमानाचा भीषण स्फोट, Video...
2
जपानच्या किनाऱ्यावर बोटींची पळापळ...! खोल समुद्रात जाण्यासाठी एकामागोमाग एक रांग,  १० फूट उंच त्सुनामीचा इशारा
3
Jammu Accident : २१ निष्पापांचा बळी घेणाऱ्या 'त्या' बसवर होते ८ चालान; उधमपूर अपघाताची इनसाईड स्टोरी!
4
मोठी बातमी! राजस्थानमधील रिफायनरीला भीषण आग, पंतप्रधान मोदी उद्या उद्घाटन करणार होते...
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशी खरंच रडला? सामना संपल्यानंतरच्या एका Video मुळे रंगलीये तुफान चर्चा
6
कामाची गोष्ट! तुम्हीही फोनच्या कव्हरमध्ये पैसे ठेवता? आताच व्हा सावध, सवय ठरेल जीवघेणी
7
सुभाषचंद्र बोस यांना 'राष्ट्रपुत्र' म्हणून घोषित करण्यात यावे! याचिकेवर सर्वोच्च न्यायालय संतप्त; म्हणाले...
8
Dharashiv Crime: 'तुझा काटाच काढतो', २० वर्षाच्या सुजितची काकानेच जमिनीच्या वादातून केली हत्या
9
"बायडन असो वा ट्रम्प, अमेरिकेचं वागणं सारखंच"; इराणने झिडकारला चर्चेचा प्रस्ताव; नेमकं कारण काय?
10
Numerology: शांत, अबोल तरी आत्मविश्वासाने परिपूर्ण असतात 'या' जन्मतारखेच्या व्यक्ती; पण....
11
Raja Shivaji Trailer: सगळ्यांच्या छाताडावर पाय रोवून हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पाहतोय आम्ही...; छत्रपतींच्या भूमिकेत रितेशची गर्जना, पाहा ट्रेलर
12
मद्यावर अल्कोहोलच्या प्रमाणानुसार कर लागणार, असे झाले तर हे राज्य पहिले ठरणार...
13
"व्ही.के.सिंग याने कशी अजित पवारांच्या अपघाताची कागदपत्रे नष्ट केली, याचा...", रोहित पवारांचा खळबळजनक आरोप
14
३२ धावांमध्ये टिपले ५ बळी... बांगलादेशच्या नाहिद राणाने न्यूझीलंडच्या फलंदाजांचा उधळला 'डाव'
15
'आम्ही डॉलरऐवजी चिनी युआनमध्ये व्यापार करू', UAE चा अमेरिकेला इशारा; युद्धावरून सुनावले
16
Bhuban Badyakar : 'कच्चा बादाम' फेम भुबन बड्याकरची मोठी फसवणूक; मनोरंजन सृष्टीतील लोकांनी स्वप्नं दाखवली अन्...
17
धक्कादायक! इराण देखील एमव्ही तूस्का जहाजाला घेरणार होता, पण क्रू मेंबरचे कुटुंब होते म्हणून...; युद्ध पेटणार...
18
महामार्गांवर नो पार्किंग; ढाबे आणि हॉटेल्सवरही बंदी; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल!
19
पश्चिम बंगालच्या निवडणुकीआधी वेगळीच खेळी; दारूच्या दुकानांबद्दल झाला मोठा निर्णय
20
डिजिटल लाइफस्टाईलचा धोका; तरुणांच्या निर्णय घेण्याच्या क्षमतेवर होतोय मोठा परिणाम 
Daily Top 2Weekly Top 5

कंटेनरच्या चाकाखाली आल्याने महिला गतप्राण

By admin | Updated: September 5, 2014 00:51 IST

हतनूर : स्पीड ब्रेकर स्ट्रीपवर दुचाकीवरून पडल्याने मागून येणाऱ्या कंटेनरच्या मागील चाकाखाली येऊन पंचशीलाबाई राजू शिरसाठ (रा. गल्लेबोरगाव) ही महिला गतप्राण झाली.

हतनूर : औरंगाबाद-धुळे महामार्गावर टापरगावनजीक झालेल्या अपघातात स्पीड ब्रेकर स्ट्रीपवर दुचाकीवरून पडल्याने मागून येणाऱ्या कंटेनरच्या मागील चाकाखाली येऊन पंचशीलाबाई राजू शिरसाठ (रा. गल्लेबोरगाव) ही महिला गतप्राण झाली. सदर घटना सकाळी ९ वाजेच्या दरम्यान घडली.राजू शिरसाठ दुचाकीवरून (क्र. एमएच २०- ए. झेड. ४६४४) पत्नीसह गल्लेबोरगाव येथून कन्नडकडे जात असताना टापरगावनजीक स्पीड ब्रेकर स्ट्रीपवर दुचाकीवरून पडल्याने मागाहून येणाऱ्या कंटेनरच्या (क्र. एचआर ५५- पी ६९९२) मागील चाकाखाली येऊन महिला गतप्राण झाली. या अपघातात पती राजू शिरसाठ जखमी झाले.यावेळी टापरगावचे पोलीस पाटील बाबुराव मोहिते यांनी घटनास्थळी धाव घेऊन गावकऱ्यांच्या मदतीने मृत महिलेस व जखमी पतीस औरंगाबादला हलविले. सदर कंटेनर घटनास्थळी न थांबल्याने पाच कि.मी. पुढे हतनूर शिवारात पो.पा. प्रकाश पवार, संतोष ढोले यांनी कंटेनरचा पाठलाग करून पकडले. या प्रकरणी कन्नड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद असून पुढील तपास कन्नड पोलीस ठाण्याचे पो.नि. सुभाष भुजंग यांच्या मार्गदर्शनाखाली स. फौजदार मनोज घोडके, पोकॉ. रामेश्वर जाधव हे करीत आहेत. (वार्ताहर)