शहरं
Join us  
Trending Stories
1
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
2
CBSE 10th Result 2026: CBSE १० वी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर; 'असा' पाहा रिझल्ट
3
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
4
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
5
Latest Marathi News LIVE Updates: "धारावीकरांना हुसकावून लावण्यासाठी ९५ टक्क्यांपेक्षा जास्त...", काँग्रेस खासदारांचा गंभीर आरोप
6
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
7
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
8
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
9
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
10
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
11
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
12
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
13
Vastu Shastra: घरात सुख-समृद्धी हवी आहे? मग एकदा भिंतीवरची चित्र बदलून पाहाच!
14
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
15
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
16
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
17
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
18
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
20
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
Daily Top 2Weekly Top 5

दलित वस्तीमधील विहीर ताब्यात घेतली

By admin | Updated: July 13, 2014 00:29 IST

हिंगोली : तालुक्यातील जोडतळा येथील दलित वस्तीमधील विहीर येथील शेतकरी तथा कृषी सहाय्यक प्रकाश कावरखे यांनी ताब्यात घेतली असल्याची तक्रार येथील ग्रामस्थांनी जि.प. सीईओंकडे केली आहे.

हिंगोली : तालुक्यातील जोडतळा येथील दलित वस्तीमधील विहीर येथील शेतकरी तथा कृषी सहाय्यक प्रकाश कावरखे यांनी ताब्यात घेतली असल्याची तक्रार येथील ग्रामस्थांनी जि.प. सीईओंकडे केली आहे.यासंदर्भात देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जोडतळा येथे दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत विहिर तयार करण्यात आली आहे. ही विहिर येथील शेतकरी तथा कृषी सहाय्यक प्रकाश कावरखे यांनी ताब्यात घेतली आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थांना विहिरीतून पाणी घेण्यासाठी अडचणीचा सामना करावा लागतो. याबाबत वर्षभरापासून त्यांच्याकडे ग्रामस्थांनी मागणी करूनही त्यांनी विहिर ग्रामस्थांच्या ताब्यात दिलेली नाही. त्यामुळे या प्रकरणी योग्य प्रकरणी कारवाई करावी, अशी मागणी या निवेदनात धम्मपाल डोंगरदिवे, विठ्ठल जाधव, सिद्धार्थ पाईकराव, राहुल धुळधुळे, संतोष जाधव, भीमा डोंगरदिवे, सुनील जाधव, अविनाश डोंगरदिवे, नंदु खंडागळे, दिनकर चिपाडे, दीपक दिवटे, राजेश विटकर, हर्षल पाईकराव, बाळू जाधव, शैलेष जाधव, अंकुश दिवटे, पांडुरंग कऱ्हाळे आदींनी केली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)