शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
2
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
3
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
4
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
5
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
6
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
7
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
8
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
9
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
10
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
11
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
12
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
13
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
14
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
15
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
16
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
17
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
18
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
19
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
Daily Top 2Weekly Top 5

टँकरमधून पाण्याची गळती

By admin | Updated: June 19, 2014 00:16 IST

कडा: आष्टी तालुक्यातील अनेक गावातील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी टँकर सुरू करण्यात आले आहे.

कडा: आष्टी तालुक्यातील अनेक गावातील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी टँकर सुरू करण्यात आले आहे. अनेक टँकरमधून पाण्याची गळती होत असल्याने हजारो लिटर पाणी वाया जात असल्याचे दिसून येत आहे.आष्टी तालुक्यात सध्या पाणी प्रश्न गंभीर बनला आहे. तालुक्यातील तब्बल ६३ गावांना व १०७ वाड्यांना ८० टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. तालुक्यातील तब्बल १ लाख ७७ लोकांची तहान टँकरद्वारे भागविली जात असल्याचे तहसील कार्यालयातून सांगण्यात आले. यासाठी टँकरच्या दररोज २०० खेपा केल्या जात आहेत. तालुक्यात मोठ्या प्रमाणावर टँकर सुरू असून अनेक टँकरच्या टाक्यांना छिद्र पडलेले आहेत. एकीकडे ग्रामीण भागात हंडाभर पाण्यासाठी महिला, ज्येष्ठ नागरिकांना रानोमाळ भटकंती करावी लागत आहे. तर टँकरमधून हजारो लिटर पाणी वाया जात असल्याने ग्रामस्थांतून नाराजी व्यक्त होत आहे. टँकरमधून वाया जाणाऱ्या पाण्याकडे प्रशासनासह संबंधित टँकर चालकाचे लक्ष नसल्याने पाण्याचा अपव्यय होत आहे. हा पाण्याचा अपव्यय थांबविण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते दादा जगताप यांनी केली आहे. टँकरमधून होणाऱ्या पाण्याच्या गळतीसंदर्भात आष्टी पं.स.चे गटविकास अधिकारी उद्धव सानप म्हणाले की, पाणी गळती होणाऱ्या टँकरची तात्काळ दुरूस्ती करण्यात येईल व पाण्याचा अपव्यय थांबविण्यात येईल. (वार्ताहर)