शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रादिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
2
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
3
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
4
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
5
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
6
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
7
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
8
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
9
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
10
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
11
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
12
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
13
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
14
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
15
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
16
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
17
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
18
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
19
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
20
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
Daily Top 2Weekly Top 5

जायकवाडी धरणातील पाण्याची आवक घटली

By admin | Updated: December 16, 2014 23:59 IST

पैठण : दुष्काळ व पाणी टंचाईने होरपळणाऱ्या मराठवाड्यासाठी मुळा व भंडारदरा धरणातून पाणी सोडण्यात आल्याने जायकवाडी धरणाची पाणी पातळी पाच दिवसांत सव्वा फुटाने वाढली आहे,

पैठण : दुष्काळ व पाणी टंचाईने होरपळणाऱ्या मराठवाड्यासाठी मुळा व भंडारदरा धरणातून पाणी सोडण्यात आल्याने जायकवाडी धरणाची पाणी पातळी पाच दिवसांत सव्वा फुटाने वाढली आहे, तर जायकवाडीच्या जलसाठ्यात जवळपास तीन टीएमसीने वाढ झाली आहे. दरम्यान, रविवारी रात्री तीन वाजता मुळा धरणातून होणारा विसर्ग बंद करण्यात आला असून, भंडारदरा धरणातून ४८८२ क्युसेक्स विसर्ज सुरू आहे. धरणात २१९६ क्युसेक्स क्षमतेने आवक सुरू आहे.आज सायंकाळी धरणातील पाणी पातळी १५०६.२८ फुटांपर्यंत गेली होती, तर धरणातून एकूण जलसाठा १४१२.६५४ द.ल.घ.मी.एवढा झाला होता. धरणात ६७४.५४८ द.ल.घ.मी. इतका उपयुक्त जलसाठा झाला आहे. धरणात ३१.६७ टक्के जलसाठा झाला आहे. सध्या धरणात २१९६ क्युसेक्स आवक सुरू आहे. मुळा धरणातून विसर्ग बंद करण्यात आला आहे. गेल्या पाच दिवसांत धरणात ८६.९१४ द.ल.घ.मी.ने वाढ झाली आहे.