शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

कचऱ्याचे वर्गीकरण; नऊ केंद्रांचा प्रस्ताव

By admin | Updated: August 1, 2016 00:08 IST

औरंगाबाद : ‘माझी सिटी टकाटक’या उपक्रमांतर्गत मागील सात ते आठ महिन्यांपासून शहरातील कचऱ्यावर एकानंतर एक प्रयोग करण्यात येत आहेत.

औरंगाबाद : ‘माझी सिटी टकाटक’या उपक्रमांतर्गत मागील सात ते आठ महिन्यांपासून शहरातील कचऱ्यावर एकानंतर एक प्रयोग करण्यात येत आहेत. आता ओला आणि सुका कचरा वेगळा करण्यासाठी शहरात तब्बल नऊ केंद्रे उभारण्याचा प्रस्ताव मनपा प्रशासनाकडून मांडण्यात आला आहे. ४ आॅगस्ट रोजी मनपा स्थायी समितीसमोर हा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे. ज्या वॉर्डामध्ये हा प्रकल्प राबविण्यात येत आहे, त्या वॉर्डातील नगरसेवकांनी मागील आठवड्यात ही योजना पूर्णपणे फ्लॉप असल्याचा आरोप केला होता.शहरातील एकूण ११५ वॉर्डांपैकी ३६ वॉर्डांत ओला व सुका कचरा वेगवेगळा केला जात असल्याचा दावा मनपाने तयार केलेल्या प्रस्तावात आहे. या योजनेमुळे नारेगाव कचरा डेपोकडे जाणाऱ्या गाड्यांचे प्रमाण कमी झाले आहे. मनपाचा खर्चही बराच कमी झाल्याचे मनपाकडून वारंवार सांगण्यात येते. सध्या मध्यवर्ती जकात नाका येथे शेडमध्ये कचऱ्याचे वर्गीकरण करण्यात येत आहे. शहराच्या विविध भागांत ९ ठिकाणी ओला व सुका कचरा वेगळा करण्यासाठी शेड उभारण्याचे नियोजन घनकचरा विभागाने केले आहे. स्मृतिवन उद्यान, सिपेट कंपनी मैदानाजवळ, जाधववाडी कृषी मार्केटजवळ, मजनू हिल, मौलाना आझाद रिसर्च सेंटर, सेंट्रल नाका, विठ्ठलनगर, विश्वभारती कॉलनीत अग्निहोत्री चौकाच्या बाजूला तर सातारा-देवळाई परिसरात एस. आर. पी. कॅम्प याठिकाणी हे केंद्र उभारण्यात यावे, असे प्रस्तावात म्हटले आहे. या उपक्रमासाठी लागणारा खर्च कोण करणार याचा प्रस्तावात कुठेच उल्लेख नाही.