शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

पालिका मुख्याधिकारी यांच्याविरुद्ध अटक वॉरंट

By admin | Updated: December 23, 2015 23:58 IST

बीड : नगर परिषद कर्मचाऱ्याच्या वेतनातून कपात केलेले ५९ हजार रुपये परत देण्याचे आदेश न. प. च्या मुख्याधिकाऱ्यांना ग्राहक मंचाने देऊनही ते भरले नाहीत.

बीड : नगर परिषद कर्मचाऱ्याच्या वेतनातून कपात केलेले ५९ हजार रुपये परत देण्याचे आदेश न. प. च्या मुख्याधिकाऱ्यांना ग्राहक मंचाने देऊनही ते भरले नाहीत. त्यामुळे त्यांच्याविरूध्द अटक वॉरंट काढण्यात आले आहे.नवनाथ मारोती राऊत हे नगर परिषदेचे कर्मचारी असून, १९९९ मध्ये त्यांनी द्वारकादास मंत्री बँकेकडून ४० हजार रूपयांचे कर्ज घेतले होते. त्यांनी या कर्जापोटी २ लाख रूपयांची परतफेड केली होती. नवनाथ राऊत यांनी ग्राहक मंचामध्ये द्वारकादास मंत्री बँक व मुख्याधिकारी नगर परिषद बीड यांच्याविरूध्द प्रकरण दाखल केले होते. ग्राहक तक्रार निवारण मंचाच्या अध्यक्षांनी या प्रकरणाची सुनावणी घेऊन राऊत यांच्या पगारातून कर्ज हप्ता कपात करू नये, असे आदेश मुख्याधिकाऱ्यांना दिले होते. तरीही राऊत यांच्या पगारातून ५९ हजार रूपये कपात केले गेले. त्यामुळे राऊत यांनी ग्राहक मंचात धाव घेतली. त्यामुळे मुख्याधिकाऱ्यांनी ५९ हजार रूपये भरण्याचे आदेश मंचाने दिले होते. आदेशाची समज देऊनही रक्कम भरली गेली नाही. त्यामुळे ग्राहक मंचाने मुख्याधिकारी श्रीकृष्ण भालसिंग यांच्याविरूध्द अटक वॉरंट काढले आहे. यापूर्वीही एक वेळेस त्यांच्याविरूध्द अटक वॉरंट निघाले आहे. राऊत यांच्या वतीने अ‍ॅड. अनिल गंडले यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)