अंगणवाडीला युनिसेफच्या पथकाची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 21:14 IST2018-11-29T21:10:48+5:302018-11-29T21:14:43+5:30
करमाड : येथील अंगणवाडी क्र. ५ ला युनिसेफच्या पथकाने भेट दिली. या पथकात जर्मनी, इटली, फान्स या देशाचे युनिसेफ अधिकारी सहभागी झाले होते. अंगणवाडीतील मुलांची बौद्धिक व खेळातील गुणवत्ता पाहून पथकाने समाधान व्यक्त केले.

अंगणवाडीला युनिसेफच्या पथकाची भेट
करमाड : येथील अंगणवाडी क्र. ५ ला युनिसेफच्या पथकाने भेट दिली. या पथकात जर्मनी, इटली, फान्स या देशाचे युनिसेफ अधिकारी सहभागी झाले होते. अंगणवाडीतील मुलांची बौद्धिक व खेळातील गुणवत्ता पाहून पथकाने समाधान व्यक्त केले.
यावेळी पर्यवेक्षिका सुनिता परदेशी, कार्यकर्ती अनिता गाडेकर, मदतनीस वर्षा सिरसाट यांच्यासह उपसरपंच दत्तात्रय उकिर्डे, ग्रामविकास अधिकारी रामदास पाथरे, डॉ. जिजा कोरडे, भाऊराव मुळे, राजेंद्र उकिर्डे,विठ्ठलराव कोरडे, कैलास उकिर्डे, बबलु तारो, रवि कुलकर्णी, सुमीत कुलकर्णी, भाऊसाहेब कोरडे आदी उपस्थित होते.