शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात भाजीपाला उत्पादक धास्तावले

By admin | Updated: July 22, 2014 00:17 IST

अकोला नि : जिल्ह्यात म्हणावा तसा पाऊस न झाल्याने पेरण्यांसह भाजीपाला उत्पादानावर मोठा परिणाम झाला आहे.

अकोला नि : जिल्ह्यात म्हणावा तसा पाऊस न झाल्याने पेरण्यांसह भाजीपाला उत्पादानावर मोठा परिणाम झाला आहे. अकोला निकळक परिसरात अल्पशा पाऊस पडला. भाजीपाल्यासाठी आवश्यक पाणी मिळत नसल्याने लावलेला भाजीपाला जगविण्यासाठी शेतकऱ्यांंची तारांबळ उडत आहे. परिसरात सर्वच भाज्यांचे भाव वधारले आहे. त्यामुळे जनतेचे आर्थिक बजेट कोलमडले आहे.खरीप व रबी पिकासोबतच अनेक शेतकरी भाज्यापाल्यांची मोठ्या प्रमाणात लागवड करून चांगले उत्पन घेत असतात. वेळेवर पाऊस होत नसल्याने पाणीसाठ्यातही मोठी घट झाली आहे. नवीन पालेभाज्या बाजारात येण्याची आवक कमी झाली आहे. त्यामुळे परिसरात भाज्याचे भाव वाढले आहेत. वांगे ५० रूपये किलो, टमाटे ६० रूपये किलो, मिरची ६० रूपये किलो, मेथी १० व कोथिंबिरची एक जुडी १५ रूपये, कारले १५ रूपये पावशेर, पालकची एक जुडी १०रूपये, फुलकोबी १५ रूपये पावशेर, असे भाजीपाल्याचे भाव कडाडले आहेत. गेल्या आठवडी बाजारात असा भाव असल्याने गृहिणींनी भाजीपाल्याकडे पाठ फिरवल्याचे चित्र बदनापूरच्या आठवडी बाजारात बघायला मिळाले. अनेकांनी भाजीपाला खरेदीवर मर्यादा लावल्याचे सांगितले.पावसाने पाठ फिरविल्याने सर्वच भाज्यांच्या भावात वाढ झाली आहे. अनेक गृहिणी मोठ्या प्रमाणात भाजीपाला खरेदी करत होत्या.मात्र भाव वाढल्याने गृहिणींनी भाजीपाल्याची खरेदी कमी केली आहे. आमच्या व्यवसायावर याचा चांगलाच परिणाम झाला असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. (वार्ताहर)