शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

खुलताबादच्या उरसास मंगळवारपासून सुरुवात

By admin | Updated: December 25, 2014 00:47 IST

खुलताबाद : येथील हजरत ख्वाजा मुन्तजबोद्दीन ऊर्फ जर जरी जर बक्ष यांच्या ७२८ व्या उरुसास ३0 डिसेंबर मंगळवारपासून सुरुवात होत आहे.

खुलताबाद : येथील हजरत ख्वाजा मुन्तजबोद्दीन ऊर्फ जर जरी जर बक्ष यांच्या ७२८ व्या उरुसास ३0 डिसेंबर मंगळवारपासून सुरुवात होत आहे. त्यानिमित्त जय्यत तयारी सुरू झाली आहे.हजरत ख्वाजा जर जरी जर बक्ष यांच्या उरसास सातशे वर्षांची परंपरा असून, हिंदू, मुस्लिम धर्मियांचे पवित्र व श्रद्धास्थान असलेल्या उरसासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक येतात. सध्या उरसाच्या तयारीसाठी उरुस व्यवस्था समिती व जिल्हा प्रशासनाने विविध विभागांच्या बैठका घेतल्या आहेत.उरसानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. मंगळवार, दि. ३0 डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता संदल मिरवणूक, बुधवार, दि. ३१ डिसेंबर रोजी चिरागाँ १ जानेवारी रोजी शब-ए-बदावा, तसेच ३१ डिसेंबर रोजी सकाळी १0 वाजता मुजाहेरा-ए-किरआत, दुपारी २ वाजता कुस्ती स्पर्धा, दि. १ जानेवारी रोजी सेमिनार, २ जानेवारी रोजी रात्री ९ वा. मुशाएरा त्याचबरोबर शनिवार ३ जानेवारी रोजी कव्वाली कार्यक्रमास शब्बीर सदाखत साबरी यांच्यात होणार आहे. उरसाच्या तयारीसाठी उरुस व्यवस्था समितीचे अध्यक्ष तथा तहसीलदार बालाजी शेवाळे, उपाध्यक्ष अब्दुल रहेमान सुलतान बक्ष, सचिव मुख्याधिकारी सविता हारकर, सदस्य नगराध्यक्षा सुषमा भावसार, मोहंमद युसूफ मोहंमद इसाक, मुनिबोद्दीन मुजिबोद्दीन, अ‍ॅड. कैसरोद्दीन (माजी नगराध्यक्ष) व त्यांचे सहकारी परिश्रम घेत आहे. उरसाच्या तयारी व नियोजनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच बैठक घेण्यात आल्याची माहिती माजी नगराध्यक्ष अ‍ॅड. कैसरोद्दीन यांनी दिली.