शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतातील एकमेव व्यक्ती, ज्यांचा थेट देवाशी संपर्क", राहुल गांधींची PM मोदींवर बोचरी टीका
2
भारत नक्षलमुक्त देश कधी होणार? गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितली टाईमलाईन
3
“संजय राऊतांनी आपल्या पक्षाची, घराची काळजी करावी, देश अन् आमचा पक्ष...”: प्रविण दरेकर
4
"सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न"; वडेट्टीवार म्हणतात, " आता तरी सेटलमेंट..."
5
विराट कोहली RCB च्या पराभवामुळे स्ट्रेसमध्ये? BCCI ला केली खास विनंती अन् म्हणूनच तो...  
6
आश्चर्यकारक! मंत्र्याच्या बंगल्यातील कडुलिंबाच्या झाडाला लागले आंबे; सगळेच हैराण
7
MI ने दिले १५ कोटी, BCCI देते ५ कोटी, मुंबईत 8BHK फ्लॅट अन्...; हार्दिक पांड्याची एकूण संपत्ती किती?
8
शरद पवार गटातील हुकूमशाही, अहंभावाला कंटाळले, ६ जूननंतर महायुतीत इन्कमिंग; शिंदे गटाचा दावा
9
दिल्लीत भाजपाला किती जागा मिळतील? आचार्य प्रमोद कृष्णम यांनी निकालापूर्वी केलं भाकीत 
10
९९ रुपयांची स्कीम की मृत्यूचं निमंत्रण?; गेमिंग झोनच्या भयंकर आगीत ३५ जीव गेले
11
विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त स्मृतिस्थळावर पोहचले संपुर्ण देशमुख कुटुंब, वडिलांसाठी रितेशनं शेअर केली भावुक पोस्ट
12
Sachin Tendulkar : "बाबा, तुमची खूप आठवण येते, आजही तू जुनी खुर्ची...", 'क्रिकेटचा देव' भावूक!
13
नियमबाह्य काम करण्यासाठी मंत्र्याचा दबाव; निलंबित आरोग्य अधिकाऱ्याच्या पत्रानं खळबळ
14
हार्दिक पांड्याबरोबर घटस्फोटाच्या चर्चा अन् मिस्ट्री मॅनसोबत स्पॉट झाली नताशा! कोण आहे तो?
15
नाशिकमध्ये सापडली २६ कोटींची रोकड अन् ९० कोटींची मालमत्ता; पैसे बाहेर काढण्यासाठी तोडलं फर्निचर
16
"तुमची मुलं रात्री कुठं जातात, काय करतात?"; पुणे अपघातानंतर बिल्डरांना अजितदादा काय म्हणाले?
17
IPL 2024 Final Prize Money: जिंका किंवा हरा...! पैशांचा पाऊस निश्चित; जाणून घ्या बक्षिसांची रक्कम
18
"बुडणाऱ्या कंपनीचे शेअर्स कोणी विकत घेईल का?", नरेंद्र मोदींचा सपा आणि काँग्रेसवर हल्लाबोल 
19
"भ्रष्ट अधिकाऱ्यांचे लाड, प्रामाणिक अधिकाऱ्यांवर कारवाई? शिंदे सरकारच्या टेंडरबाज मंत्र्यांचा प्रताप"; वडेट्टीवारांचा आरोप
20
पुणे अपघात प्रकरणी गृहमंत्र्यांनी त्यांची जबाबदारी पाळली, त्यामुळे...; शरद पवारांचं विधान

उमरी, हिमायतनगरात गोलेवार समाजाचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2017 12:44 AM

सावरखेड ता. नायगाव येथील अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार करून हत्या करणाºया नराधमाविरुद्ध फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून आरोपीस फाशीची शिक्षा देण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी गोलेवार समाजाचा उमरी व हिमायतनगर तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कउमरी/हिमायतनगर : सावरखेड ता. नायगाव येथील अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार करून हत्या करणाºया नराधमाविरुद्ध फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून आरोपीस फाशीची शिक्षा देण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी गोलेवार समाजाचा उमरी व हिमायतनगर तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.सावरखेड ता. नायगाव येथे गणेश विसर्जन मिरवणूक चालू असताना आरोपी गिरीष गंगाराम कोठेवाड रा. मुदखेड याने ऋषिकेश आपतवाड या बालकास हनुमान मंदिराच्या पाठीमागील आवारात नेऊन लैंगिक अत्याचार केले, दारूच्या बाटलीने गळ्यावर वार करून जिवे मारून टाकले. एवढी भयानक घटना घडल्यावरही केवळ कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. म्हणून उमरी तालुक्यातील गोला-गोलेवार समाजाच्या वतीने आज बुधवारी जाहीर निषेध करीत तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.पेशकार यांना निवेदन देण्यात आले. मोर्चास विविध सामाजिक व राजकीय संघटनांनी पाठिंबा दिला. मोर्चात गोलेवार समाजातील विद्यार्थी, महिला, पुरुष मोठ्या प्रमाणात हजर होते. कैलासराव गोरठेकर, साहेबराव शिंदे, बालाजी गोमासे, राजेश जाधव, सदाशीव पालदेवाड, संदीप कवळे, शेषराव उमाटे, शिवा गोडगे, गंगाधर सिद्धेवाड, गणेश आनेमवाड, पिराजी जीडेवाड, विजय जंगीलवाड, संजय आऊलवार, गोविंद बकावाड, नारायण आकमवाड, नारायण बारदेवाड, रघू गोडगे, बालाजी तोगरवाड, देवीदास आकमवाड, मारोती घुमलवाड, दत्ता कानगुलकर, आपतवाड, ज्ञानदीप घोसलवाड, गणेश कोंडेवाड, दयानंद चंदेवाड आदीसह समाजबांधव मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते.