शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

मित्राला बसस्थानकावर सोडून परतणाऱ्या दुचाकीस्वारास खाजगी बसने चिरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 12:38 IST

चालकाचा ताबा सुटल्याने भरधाव खाजगी प्रवासी बसने चिरडले

ठळक मुद्देगारखेड्यातील हिंदू राष्ट्र चौकातील घटनाएक जण गंभीर जखमी

औरंगाबाद : गारखेडा परिसरातील हिंदू राष्ट्र चौकात भरधाव बसच्या धडकेत दुचाकीस्वार एक तरुण ठार तर एक जण जखमी झाल्याची घटना मंगळवारी रात्री उशिरा घडली. 

अशोक रंगनाथ महाडिक (२२, रा. गजानन कॉलनी) असे मृताचे नाव असून, तो मंगळवारी रात्री  त्याच्या मित्राला मध्यवर्ती बसस्थानकावर सोडण्यासाठी गेला होता. त्याला सोडून रात्री एक वाजेच्या सुमारास घरी येत असताना हिंदू राष्ट्र चौकात हा अपघात झाला. चालकाचा ताबा सुटल्याने भरधाव खाजगी प्रवासी बसने (एमएच-२० डीडी २१५१) अशोकच्या दुचाकीस (एमएच-२० डीपी ८१५१) समोरून ठोकरले. त्यात अशोकच्या डोक्याला गंभीर मार लागला आणि पाय मोडला. स्थानिक नागरिकांनी अशोक व त्याचा सहकारी पवन राजेंद्र कापडे यास घाटी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. डॉक्टरांनी अशोक महाडिक यास तपासून मृत घोषित केले. जखमीवर घाटीत उपचार सुरू आहे.

ठाण्यात अकस्मात नोंदमहाडिक याचे शवविच्छेदन करून मृतदेह बुधवारी दुपारी नातेवाईकांना देण्यात आला. पुंडलिकनगर  ठाण्यात  अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली होती. नातेवाईक अंत्यसंस्काराहून आल्यावर गुन्हा दाखल होणार असल्याचे पोहेकॉ. एकनाथ चव्हाण म्हणाले.

गतिरोधकाची गरजनव्याने सिमेंट काँक्रिटीकरण झालेल्या रस्त्यावरून वाहने भरधाव पळविली जातात. या रस्त्याच्या दुतर्फा वसाहती आहेत. त्यामुळे वाहनांची गती कमी करण्यासाठी रस्त्यावर गतिरोधक टाकण्याची मागणी या भागातील रहिवासी युवराज दांडगे व अनेकांनी केली आहे. 

टॅग्स :Deathमृत्यूAccidentअपघातAurangabadऔरंगाबाद