शहरं
Join us  
Trending Stories
1
"पेट्रोल-डिझेल वाचवा... 'वर्क फ्रॉम होम' पुन्हा सुरू करा!"; असं का म्हणताहेत पंतप्रधान मोदी? सोनं खरेदी न करण्याचंही आवाहन
2
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
3
RCB vs MI : दीपक चाहरचा कहर! 'गोल्डन डक'सह किंग कोहलीवर ओढावली 'ही' नामुष्की
4
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
5
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
6
"...तर ममता बॅनर्जी यांना जेलमध्ये जावे लागेल!" बंगाल पराभवानंतर का भडकले TMC चे निलंबित नेते रिजू दत्ता? साधला थेट निशाणा
7
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
8
IPL All Time Records : कमालीचा योगायोग! विराट-रोहितनं एकाच सामन्यात केली धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
9
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
10
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
11
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
12
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
13
"बाबा, ही खेळी तुमच्यासाठी..." १३ चेंडूतील विक्रमी फिफ्टीनंतर उर्विल पटेलचं भावूक सेलिब्रेशन
14
पाकिस्तान हादरलं! आत्मघातकी कार बॉम्बस्फोटात १६ जवानांचा मृत्यू; १०० हून अधिक दहशतवाद्यांचा भीषण हल्ला
15
ऑपरेशन सिंदूरचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तानची नवी चाल; बहावलपूरमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा पुन्हा उभा!
16
धक्कादायक! अनैतिक संबंधात अडसर, पतीला शॉक देऊन संपवण्याचा प्रयत्न; पत्नीसह प्रियकराला अटक
17
Urvil Patel Fastest Fifty Record : उर्विल पटेलचं वादळी अर्धशतक; यशस्वी जैस्वालच्या विक्रमाची बरोबरी
18
धक्कादायक! मोदींच्या नियोजित सभेच्या ठिकाणापासून जवळच सापडली स्फोटके, बंगळुरूत खळबळ
19
तमिळनाडूत थलपती सरकारचा पॉवरफुल निर्णय! मोफत विजेची मर्यादा थेट 'दुप्पट', सर्वसामान्यांचे बिल निम्म्यावर
20
IPL 2026 : १८० पेक्षा अधिक धावसंख्येचा पाठलाग करताना कसा आहे CSK चा रेकॉर्ड?
Daily Top 2Weekly Top 5

नंदनवन कॉलनीत एसबीआयचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न

By admin | Updated: June 26, 2014 01:00 IST

औरंगाबाद : शहरातील काही बँकांचे अ‍ॅटोमॅटिक टेलर मशीन (एटीएम) ची सुरक्षा रामभरोसे आहे. सुरक्षारक्षक नसलेल्या एटीएम केंद्रांना चोरट्यांनी लक्ष्य केले आहे.

औरंगाबाद : शहरातील काही बँकांचे अ‍ॅटोमॅटिक टेलर मशीन (एटीएम) ची सुरक्षा रामभरोसे आहे. सुरक्षारक्षक नसलेल्या एटीएम केंद्रांना चोरट्यांनी लक्ष्य केले आहे. नंदनवन कॉलनी येथील जयजवान टॉवर इमारतीमध्ये असलेले स्टेट बँक आॅफ इंडियाचे एटीएम मशीन फोडण्याचा चोरट्यांनी प्रयत्न केला.
नंदनवन कॉलनी या उच्चभ्रू वसाहतीमधील जयजवान टॉवर येथे भारतीय स्टेट बँकेचे एटीएम सेंटर आहे. या एटीएमच्या सुरक्षेसाठी बँकेने सुरक्षारक्षक नेमलेला नाही. बेवारस आणि सुरक्षा नसलेल्या एटीएम सेंटरमध्ये बुधवारी पहाटे ४ वाजून ४ मिनिटांच्या सुमारास दोन चोरटे घुसले. त्यांनी एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न के ला. सुमारे आठ ते दहा मिनिटे त्यांचे प्रयत्न सुरू होते.
बुधवारी सकाळी काही ग्राहक पैसे काढण्यासाठी गेले असता त्यांना एटीएमचा पत्रा उचकटलेला दिसला. त्यांनी ही माहिती छावणी पोलिसांना दिली. पोलिसांनी स्टेट बँकेच्या अधिकाऱ्यांना कळविले. शेवटी इपिक कंपनीचे औरंगाबाद चॅनल व्यवस्थापक सुशील भीमराव धुळे यांना या घटनेची माहिती मिळाली. त्यांनी दोन अनोळखी चोरट्यांविरोधात छावणी ठाण्यात तक्रार नोंदविली. त्याआधारे पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असल्याचे ठाणे अंमलदार पाईकराव यांनी सांगितले.
आठ दिवसांपूर्वीची घटना
मागील आठवड्यात चोरट्यांनी टिकावच्या साह्याने नवामोंढा परिसरातील एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न केला होता. ही घटना ताजी असतानाच चोरट्यांनी पुन्हा एटीएम लुटण्याचा प्रयत्न केला. या घटनेने शहरातील सुरक्षारक्षक नसलेल्या एटीएम मशीनच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.