शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
2
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
3
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
4
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
5
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
6
₹42 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, लागलं 20% चं अप्पर सर्किट; जपानमधून मिळाली आहे मोठी ऑर्डर!
7
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
8
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
9
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
10
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
11
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
12
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
13
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
14
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर, पण बाळासह आईचा मृत्यू
15
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
16
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
17
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
18
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
19
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
20
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल

ट्रू जेटचे विमान अचानक रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 11:49 PM

चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणारे ट्रू जेट कंपनीचे हैदराबाद-औरंगाबाद विमान अचानक रद्द होण्याचा प्रकार सुरूच आहे. ऐन उड्डाणाच्या काही तास आधी बुधवारी हे विमान रद्द झाले. त्यामुळे औरंगाबादहून हैदराबादला जाणाºया प्रवाशांचे नियोजन विस्कळीत झाले. महिनाभरात दुसऱ्यांदा हैदराबादला जाणारे विमान रद्द झाले.

ठळक मुद्देमहिनाभरात दुसऱ्यांदा रद्द : हैदराबादला जाणाºया प्रवाशांचे नियोजन विस्कळीत

औरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणारे ट्रू जेट कंपनीचे हैदराबाद-औरंगाबाद विमान अचानक रद्द होण्याचा प्रकार सुरूच आहे. ऐन उड्डाणाच्या काही तास आधी बुधवारी हे विमान रद्द झाले. त्यामुळे औरंगाबादहून हैदराबादला जाणाºया प्रवाशांचे नियोजन विस्कळीत झाले. महिनाभरात दुसऱ्यांदा हैदराबादला जाणारे विमान रद्द झाले.ट्रू जेटचे विमान सायंकाळी ६ वाजता हैदराबादहून औरंगाबादला येते आणि सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास पुन्हा हैदराबादसाठी उड्डाण घेते. जवळपास ५० प्रवाशांनी नियोजन करून विमानाचे तिकीट बुक केले होते; परंतु अचानक विमान रद्द झाल्याची माहिती प्रवाशांना देण्यात आली. त्यामुळे अनेक प्रवाशांना पर्यायी वाहतूक व्यवस्था करून प्रवास करावा लागला, तर अनेकांनी पुढील दिवसांत प्रवासाचे नियोजन करण्यावर भर दिला.ऐन उड्डाणाच्या चार तास आधी २२ जून रोजीदेखील हे विमान रद्द झाले होते. त्याशिवाय ३० एप्रिल रोजीही विमान रद्द झाले होते. अचानक विमान रद्द होत असल्याने प्रवाशांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. प्रत्येक वेळी त्यासाठी आॅपरेशनल कारण कंपनीकडून सांगितले जात आहे. मात्र, विमान रद्द होण्याच्या प्रकाराविषयी प्रवाशांकडून नाराजी व्यक्त होत आहे.आॅपरेशनल कारणआॅपरेशनल कारणामुळे विमानाचे उड्डाण रद्द झाले. यासंदर्भात प्रवाशांना सकाळी दहा वाजताच माहिती देण्यात आली होती, असे ट्रू जेट कंपनीच्या अधिकाºयांनी सांगितले.

टॅग्स :Aurangabad International Airportऔरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळairplaneविमान