‘शिक्षण क्षेत्राचे भविष्य’वर आज चर्चासत्र

By Admin | Updated: April 7, 2016 01:05 IST2016-04-07T01:02:02+5:302016-04-07T01:05:13+5:30

औरंगाबाद : लोकमत आणि युनिव्हर्सल हायस्कूल यांच्या वतीने ७ एप्रिल रोजी सायंकाळी ५.१५ वाजता ‘भारतातील शिक्षण क्षेत्राचे भविष्य’ या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे.

Today's seminar on 'Future of Education Sector' | ‘शिक्षण क्षेत्राचे भविष्य’वर आज चर्चासत्र

‘शिक्षण क्षेत्राचे भविष्य’वर आज चर्चासत्र

औरंगाबाद : लोकमत आणि युनिव्हर्सल हायस्कूल यांच्या वतीने ७ एप्रिल रोजी सायंकाळी ५.१५ वाजता ‘भारतातील शिक्षण क्षेत्राचे भविष्य’ या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे.
आयोजित कार्यक्रमात भविष्यामध्ये शाळा कशा असाव्यात, सर्वांकन शिक्षण पद्धती व पालकत्व तसेच परीक्षा पद्धती, नवीन तंत्रज्ञान आदी विषयांवर तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. राष्ट्रीय पुरस्कार विजेते डॉ. अब्राहम एबेनेझर हे याप्रसंगी मार्गदर्शन करतील.

Web Title: Today's seminar on 'Future of Education Sector'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.