शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
3
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
4
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
5
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
6
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
7
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
8
जसप्रीत बुमराहला विश्रांती, अर्जुन तेंडुलकरला संधी; मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात बरेच बदल
9
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
10
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
11
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
12
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
13
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
14
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
15
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
16
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
17
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
18
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
19
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
20
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 

आज जिल्हा ग्रंथालय संमेलन

By admin | Published: March 29, 2016 11:47 PM

नांदेड : जिल्हा ग्रंथालय संघाचे उद्या ३० मार्च रोजी विजयनगर येथे जिल्हा ग्रंथालय संमेलन होणार आहे़

नांदेड : जिल्हा ग्रंथालय संघाचे उद्या ३० मार्च रोजी विजयनगर येथे जिल्हा ग्रंथालय संमेलन होणार आहे़ स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ़ पंडित विद्यासागर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या संमेलनाचे उद्घाटन जि़प़चे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे यांच्या हस्ते होणार आहे़जिल्हा ग्रंथालय संघ आणि विजय वाचनालयाच्यावतीने होणाऱ्या या जिल्हा ग्रंथालय संमेलनात ग्रंथालय आणि ग्रंथालय कर्मचाऱ्यांच्या विविध अडचणींवर चर्चा केली जाणार असल्याचे जिल्हा गं्रथालय संघाचे अध्यक्ष अ‍ॅड़ गंगाधर पटने यांनी सांगितले़ प्रमुख पाहुणे म्हणून उपमहापौर शफी अहमद कुरेशी, मराठवाडा विभागीय ग्रंथालय संघाचे अध्यक्ष अ‍ॅड़ त्र्यंबकदास झंवर, माजी खासदार डॉ़ व्यंकटेश काब्दे, शिक्षण सभापती संजय बेळगे, सहायक ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर, ग्रंथमित्र भास्कर आर्वीकर यांची उपस्थिती राहणार आहे़ ग्रंथालय पदाधिकारी, कर्मचारी, ग्रंथप्रेमींनी यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन स्वागताध्यक्ष अ‍ॅड़ शिवाजीराव हाके आणि जिल्हा ग्रंथालय संघाचे कार्यवाह निर्मलकुमार सूर्यवंशी यांनी केले़ (प्रतिनिधी)