शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
2
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
3
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
4
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
5
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
6
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
7
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
8
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
9
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
10
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
11
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
12
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
13
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
14
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
15
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
16
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
17
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
18
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
19
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ कर्मचार्‍यांच्या मालमत्ता जप्तीस ‘स्टे’

By admin | Updated: May 26, 2014 00:23 IST

माजलगाव: बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील अपहार प्रकरणात अपहार प्रकरणातील आरोपींची मालमत्ता आरोप सिद्ध होईपर्यंत जप्त करु नये, असे आदेश सहकार न्यायालयाचे न्या. बी.पी. जाधव यांनी नुकतेच दिले.

माजलगाव: बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील अपहार प्रकरणात अपहार प्रकरणातील आरोपींची मालमत्ता आरोप सिद्ध होईपर्यंत जप्त करु नये, असे आदेश सहकार न्यायालयाचे न्या. बी.पी. जाधव यांनी नुकतेच दिले. या आदेशामुळे कर्मचार्‍यांना काहीसा दिलासा मिळला आहे. बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत कोट्यावधी रुपंयाचा गैरव्यवहार झाला. या प्रकरणात कर्मचार्‍यांसह संचालकांवरही ठपका ठेण्यात आला होता. काही तत्कालीन अधिकार्‍यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये कर्मचार्‍यांचाही समावेश असल्याचे समोर आले होते. आठ शाखांमधील २७ कर्मचार्‍यांवर गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. त्यामुळे त्यांना डिसीसीमधून बडतर्फ करण्यात आले आहे. बँक प्रशासनाच्यवतीने बडतर्फ करण्यात आलेल्या कर्मचार्‍यांची मालमत्ता जप्त करण्याच्या नोटीसा बँक प्रशासकानी बजावल्या होत्या. त्यामुळे बडतर्फ कर्मचारी शेख आसेफ यांनी सहकार न्यायालयात धाव घेतली. जोपर्यंत कर्मचार्‍यांवरचा गुन्हा सिद्ध होत नाही तो पर्यंत कर्मचार्‍यांची मालमत्ता जप्त किंवा जप्त करुन लिलाव करु नये असे आदेश न्या. बी. पी. जाधव यांनी डीसीसी बँक प्रशासनाला दिले आहेत. (वार्ताहर)जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २७ कर्मचार्‍यांवर गैरव्यवहाराचा आरोप आहे कर्मचारी शेख आसेफ यांनी न्यायालयात धाव घेतली होती