शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

ही दोस्ती तुटायची नाय… तब्बल ४० वर्षांची साथ; मृत्यूनंतरही ते मैत्रीच्या मंदिरात सोबतच

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2025 07:31 IST

डाॅ. किशन धाबे हे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात प्रौढ शिक्षण व पदव्युत्तर पदवी विभागाचे संचालक होते तर माधवराव बोर्डे हे संत कबीर शिक्षण संस्थेचे संचालक म्हणून कार्यरत होते...

संतोष हिरेमठ

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरपासून अवघ्या १५ किमी अंतरावर टाकळी कदीम (ता. गंगापूर) हे एक असे ठिकाण, जे आज अतूट मैत्रीचा संदेश देते. श्रद्धेचा प्रत्यय देणारे हे स्थळ आहे. या ठिकाणी दोन मित्रांच्या आठवणी जपण्यासाठी आणि नि:स्वार्थ मैत्रीचा संदेश देणारे आगळेवेगळे ‘मैत्रीचे मंदिर’ उभारण्यात आले आहे. मैत्रीचीही नाळ असू शकते याची प्रचिती येथे येते. दिवंगत डॉ. किशन सदाशिव धाबे आणि माधवराव बोर्डे या २ मित्रांचे हे मंदिर आहे. 

प्रेरणा मिळावी म्हणून उभारले मंदिर -डाॅ. किशन धाबे हे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात प्रौढ शिक्षण व पदव्युत्तर पदवी विभागाचे संचालक होते तर माधवराव बोर्डे हे संत कबीर शिक्षण संस्थेचे संचालक म्हणून कार्यरत होते. 

दोघांचीही मैत्री आयुष्यभर इतकी घट्ट राहिली की, मृत्यूनंतरही या मंदिराच्या रूपाने दोघे एकत्र आहेत. संगमरवरी मंदिरात दोघांच्या मूर्ती विराजमान आहेत. नव्या पिढीला मैत्रीविषयी प्रेरणा मिळावी, याच भावनेतून डाॅ. हर्षल धाबे यांनी वडील डाॅ. किशन धाबे आणि माधवराव बोर्डे यांच्या मैत्रीचे मंदिर उभारले. 

मुलांमध्येही घट्ट मैत्रीधाबे आणि बोर्डे यांच्या मुलांमध्येही अगदी घट्ट मैत्री आहे. धाबे आणि बोर्डे यांचे मित्र नियमितपणे या मंदिराला भेट देऊन आठवणींना उजाळा देतात. 

दोघांचीही ४० वर्षे मैत्री होती.  दोघांनी गरिबीची जाणीव ठेवली व जनहित साधत, निःस्वार्थ जीवन व्यतीत केले. अनेक विद्यार्थ्यांना घडविले. ग्रामीण भागातून शहरात शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी छत्रपती संभाजीनगर येथे येतात. विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी, याच भावनेने माझ्या शेतात मैत्रीचे मंदिर उभारले. डाॅ. हर्षल धाबे 

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरFriendship Dayफ्रेंडशिप डे