शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
2
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
3
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
4
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
5
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
6
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
7
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
8
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
9
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
10
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
11
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
12
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
13
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
14
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
15
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
16
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
17
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
18
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
19
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
Daily Top 2Weekly Top 5

सौताडा यात्रेवर दुष्काळाचे सावटश्रावणातील तिसऱ्या

By admin | Updated: August 11, 2014 00:18 IST

पाटोदा : सौताडा येथे पाऊस नसल्याने धबधब्याचा प्रपातही थांबला असून यात्रेवर दुष्काळाचे सावट आहे़

पाटोदा : तालुक्यातील सौताडा येथे श्रावणातील तिसऱ्या सोमवारी मोठी यात्रा भरते़ यावेळी मानाच्या घोड्याची मिरवणूक काढली जाते़ यावर्षी मात्र पाऊस नसल्याने धबधब्याचा प्रपातही थांबला असून यात्रेवर दुष्काळाचे सावट आहे़बीड आणि नगरच्या सीमेवर पाटोदा तालुक्यातील शेवटचे गाव सौताडा आहे़ येथे ५०० फूट खोलीची दरी असून हा निसर्गरम्य परिसर आहे़ प्रभु रामचंद्र वनवासात असताना त्यांचे वास्तव्य होते, अशी अख्यायिका आहे़ तसेच विचारणा नदीचा उगमही या भागात आहे़ ऐतिहासिक महत्व असलेल्या सौताडा येथे तिसऱ्या सोमवारी रामेश्वराची यात्रा भरते़ यात्रेनिमित्त मानाच्या शामकर्ण या घोड्याची मिरवणूक काढली जाते़यावर्षी मात्र पाऊस नसल्याने या यात्रेवर दुष्काळाचे सावट आहे़ येथील धबधबा अद्यापही वाहत नसल्याने येथील वातावरण शांतच आहे़ येथे यात्रेनिमित्त धार्मिक व पारंपरिक कार्यक्रम होतात़ येथे यासाठी दूरदूरहून भाविक येत असतात़यावर्षी धबधबा वाहत नसल्याने पर्यटकांची संख्याही रोडावल्याचे दिसून आले़ येथे सोमवारी पूजा, अभिषेक व महाआरती होणार असल्याचे रामभाऊ सानप गुरुजी यांनी सांगितले़ दरम्यान येथील रामकुंडातही पुरेसे पाणी नसल्याने याचा परिणाम परिसरातील हिरवाईवर झाल्याचे दिसून येत आहे़ (वार्ताहर)दर्शनासाठी लागते भाविकांची रीघ