शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
2
आता केवळ शेअर्समध्ये गुंतवणूकीचा काळ संपला; 'या'वर तुटून पडले भारतीय, पैसे गुंतवण्याचा केला विक्रम
3
"प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार, २०२९ मध्ये शिवसेना-भाजपा स्वबळावर लढू शकते"; संजय शिरसाट यांचे मोठे विधान
4
नितीन गडकरींच्या मुलाच्या कंपनीचा शेअर सुसाट! पेट्रोलमध्ये ८५% इथेनॉलच्या घोषणेने बाजारात पूर आला
5
Pune Crime : 'वासरू दाखवतो’ म्हणत गोठ्यात नेलं; चिमुकलीवर अत्याचार करून मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला
6
भारताच्या 'या' राज्यात सापडला दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील जिवंत बॉम्ब; लष्कराच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला!
7
तीन बायका करामत ऐका! साध्या शिपायाने केला असा खेळ, पत्नी, मेहुणी, सासू अन् मैत्रिणींना...  
8
SBI मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹१,०५,९८३ चं फिक्स व्याज, मिळेल सरकारची गॅरेंटीही
9
"लाईफ जॅकेट दिले तरी लोकांनी घातले नाहीत"; जबलपूर क्रूझ अपघातावर कॅप्टनने रडत मागितली माफी
10
"राजा बेटा उठ ना...", आईला बिलगलेल्या त्रिशानच्या मृतदेहाजवळ बापाचा टाहो; ऐकून काळजाचं पाणी होईल! 
11
अमेरिकन कंपनीचा खेळ खल्लास! रातोरात लागणार टाळे; ट्रम्प यांनीही वाचवण्याचे प्रयत्न केले नाहीत
12
राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल
13
मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा...
14
ट्रम्प अ‍ॅक्शन मोडमध्ये! संसदेला डावलून ४ देशांना देणार ८१ हजार कोटींची शस्त्रे; 'हे' देश होणार शक्तिशाली
15
इराण युद्धात ट्रम्पना साथ न देणं युरोपला पडलं महागात; लादलं २५ टक्के टॅरिफ, व्यवसायाला मोठा झटका
16
सोलापुरात शेतीच्या वादातून तिहेरी हत्याकांड; दिराने भावजयीसह दोन पुतण्यांची केली निर्घृण हत्या
17
पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार
18
वैभव सूर्यवंशीला बाद केल्यावर केलं असं सेलिब्रेशन, अडचणीत सापडला जेमिसन, BCCIने सुनावली अशी शिक्षा  
19
तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा
20
Missing Link झाला मिसिंग, अभिजीत पानसेंचा टोला; पुण्याहून मुंबईच्या दिशेने वाहतूक कोंडीत अडकले
Daily Top 2Weekly Top 5

वीज उपकेंद्रात चोरी

By admin | Updated: March 14, 2016 00:31 IST

पुसेगाव : येथील ३३ के.व्ही. उपकेंद्रात चोरी झाल्याची घटना घडली. चोरटे उपकेंद्रात घुसल्यानंतर आॅपरेटरला चाकूचा धाक दाखवून रोख १२५० रूपये व तीन मोबाईल त्यांनी चोरून नेले.

पुसेगाव : सेनगाव तालुक्यातील पुसेगाव येथील ३३ के.व्ही. उपकेंद्रात १३ मार्च रोजी पहाटे ४ वाजता चोरी झाल्याची घटना घडली. चोरटे उपकेंद्रात घुसल्यानंतर आॅपरेटरला चाकूचा धाक दाखवून रोख १२५० रूपये व तीन मोबाईल त्यांनी चोरून नेले. यात एकूण ९ हजार १५० रूपयांचा माल चोरून नेला असल्याची फिर्याद नर्सी नामदेव ठाण्यात आॅपरेटर शेख अब्दुल (२५) यांनी दिली आहे.रविवारी दुपारी नर्सी ठाण्यामध्ये अज्ञात ४ चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ठाण्याचे सपोनि बद्रीनाथ सानप यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार एम.के. नागरे, पंढरी चव्हाण करीत आहेत. दरम्यान, शिलोभाबाई विठ्ठल धवसे यांच्या राहत्या घरी १३ मार्च रात्री २ वाजता घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश करीत असताच घरातील शिलोभाबाई धवसे जागी होवून आरडाओरड केली असता घराशेजारी जागी होताच चोरट्यांनी पळ काढला. चोऱ्यांचे प्रमाण वाढल्यामुळे रात्रीच्या वेळी पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी मागणी करण्यात येत आहे. (वार्ताहर)